AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Meta One Plan : इंन्स्टाग्राम , व्हॉट्सअॅप वापरायला भरावे लागणार पैसे? मेटाने आणलेल्या नव्या मेटा वन प्लॅनमध्ये नेमकं काय? वाचा…

सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांसाठी META ONE हे नवे फिचर लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रिल्स बनवताना, कंटेट क्रिएट करताना, फॉलोवर्सपर्यंत पोहोचणे अधिक सोप्पे होणार आहे.

Meta One Plan : इंन्स्टाग्राम , व्हॉट्सअॅप वापरायला भरावे लागणार पैसे? मेटाने आणलेल्या नव्या मेटा वन प्लॅनमध्ये नेमकं काय? वाचा...
META ONE PLAN NEWSImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 16, 2026 | 10:04 PM
Share

इंन्स्टाग्रामवर रिल्स स्क्रोल करता करता वेळ  तासनतास निघून जातात, तर व्हॉट्सअॅपवर दिवसभर चॅटिंग सुरूच असते. सोशल मीडीयावर अॅक्टिव राहायच असेल किंवा ट्रेंड फॉलो करायचे असतील तर व्हॉट्सअॅप आणि इन्टाग्रामशिवाय पर्याय नसतो. पण मेटाने या सोशल मीडियाच्या दुनियेत एक नवा ट्विस्ट आणला आहे. मेटाने नुकतंच META ONE नावाचं सबस्क्रिप्शन सुरू केल आहे. त्यामुळे WHATSAPP आणि INSTAGRAM वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार कि काय असा प्रश्न पडला आहे.

सोशल मिडिया वापरण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार

सबस्क्रिप्शन आलं तर डोक्यात थेट विचार येतो तो किती पैसे द्यावे लागणार? तर याच उत्तर नाही अस नाही. सामान्यासांठी INSTAGRAM, FACEBOOK, WHATSAPP आणि META AI चा वापर मोफतच राहणार आहे. त्यामुळे सोशल मिडिया अॅप वापरणं बंद करण्याची काही गरज नाही. ज्यांनी META ONE हे खास फिचर वापरायचे आहे त्यांच्यासाठीच सबस्क्रिप्शन लागू करण्यात आले आहे.

META ONE मुळे मिळाणार रिल्सना AI चा टच

META ONE या फिचरमुळे रिल्स किंवा कंटेटना AI चा टच मिळणार आहे. फोटो तयार करण्यापासून ते व्हिडिओ एडिटिंग पर्यंत आणि कंटेट तयार करण्यापासून ते सोशल मिडिया मॅनेजमेंटपर्यंत AI चा टच देता येणार आहे. यामध्ये AI पासून सोशल मिडिया कस्टमायझेशनपर्यंत ५० एक्स्ट्रा फिचर्स मिळणार आहेत.

INSTAGRAM. FACEBOOK आणि WHATSAPP लाही मिळणार PLUS ट्रिटंमेंट

META ONE च्या काही प्लॅन्समध्ये INSTAGRAM साठी एक्स्ट्रा फिचर्स मिळणार आहेत. STORY आणि DM शी संबंधित सुविधा, तसेच FACEBOOK आणि WHATSAPP साठीही थीम करण्यापासून आणि आयकॉन बदलण्यापर्यंत काही अतिरिक्त पर्याय मिळतील, तसेच FACEBOOK मध्येही कस्टमायझेशन आणि रिल्स संबंधित अतिरिक्त सुविधा मिळणार आहेत.

CONTENT CREATORS साठी फायदा

CONTENT CREATORS असाल किंवा सोशल मीडियावर व्यवसाय करत असाल तर META ONE मध्ये काही प्रोफेशनल फिचर्सही मिळणार आहेत. जसे RECYCLE TOOL, VOICE EFFCETS, AI BACKGROUNDS. याशिवाय VERIFIED BADGE, बनावट अकाउंटपासून संरक्षण, बोल्ड फॉलो बटण, फॉलोवर्सपर्यंत लगेच पोहोचण्यासाठी META AGENTS, महिनाभर आधीपासून स्टोरी शेड्यूलिंग, यांसारखे अनेक फायदे मिळणार आहेत.

किती पैसे मोजावे लागणार?

साधारण युजर्ससाठी प्रीमीयम प्लॅन ७६६ प्रति महिना असणार आहे. तसेच प्रोफेशनल क्रिएटर तसेच बिझनेस अकाउंटसाठी सुरूवातीचे प्लॅन १४३७ प्रति महिना आहे.याशिवाय अॅडवान्स प्लॅन हवा असेल तर ४७९४ रू. इतका आहे. याशिवाय मोठ्या ब्रँड्ससाठी हिच किमत प्रति महिना १४,२९० रूपये ते ४७,८६० रुपये इतकी आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता