AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त एक रुपयात फोन खरेदी करा, Realme चा तीन दिवस मेगा सेल

मुंबई : चीनची कंपनी रियलमी (Realme) ने पहिल्या वर्धापनदिनानिमित्त जबरदस्त ऑफर दिल्या आहेत. 2 ते 4 दरम्यान या सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलंय. विविध वस्तूंच्या सेलमध्ये कंपनी स्मार्टफोनवर भरघोस सूट देणार आहे. हा सेल कंपनीची अधिकृत वेबसाईट realme.com, फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि कंपनीच्या ऑफलाईन स्टोअरमध्येही मिळेल. एक रुपयात सुपर डिलचीही ऑफर देण्यात आली आहे, ज्यामध्ये Realme 2 […]

फक्त एक रुपयात फोन खरेदी करा, Realme चा तीन दिवस मेगा सेल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM
Share

मुंबई : चीनची कंपनी रियलमी (Realme) ने पहिल्या वर्धापनदिनानिमित्त जबरदस्त ऑफर दिल्या आहेत. 2 ते 4 दरम्यान या सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलंय. विविध वस्तूंच्या सेलमध्ये कंपनी स्मार्टफोनवर भरघोस सूट देणार आहे. हा सेल कंपनीची अधिकृत वेबसाईट realme.com, फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि कंपनीच्या ऑफलाईन स्टोअरमध्येही मिळेल. एक रुपयात सुपर डिलचीही ऑफर देण्यात आली आहे, ज्यामध्ये Realme 2 Pro, Realme C1, Realme U1, Realme earbuds आणि Realme Tech Backpack यांचा समावेश आहे.

एक रुपयांच्या सुपर डिल फीस्टमध्ये मिडनाईट बफे, हेल्दी ब्रेकफास्ट, लंच आणि फाईन डिनर यांचा समावेश आहे. ही ऑफर सेलच्या तीन दिवसांमध्ये रात्री 12 वाजता, सकाळी 9 वाजता, दुपारी 12 वाजता आणि रात्री 8 वाजता ओपन होईल. 2 मे रोजी Realme Pro 2 चे 10 पीस, Realme इयरबड्सचे 100 पीस आणि बॅकपॅक (बॅग) चे 60 पीस सेलमध्ये उपलब्ध असतील. तर 3 मे रोजी एक रुपयाच्या डिलमध्ये Realme C1 चे 20 पीस, Realme इयरबड्सचे 100 पीस आणि बॅकपॅक (बॅग) चे 60 पीस सेलमध्ये उपलब्ध असतील. तर सेलच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 4 मे रोजी Realme U1 चे 20 पीस, Realme इयरबड्सचे 100 पीस आणि बॅकपॅक (बॅग) चे 60 पीस सेलमध्ये उपलब्ध असतील.

या शिवाय कंपनी आपल्या सेलिब्रेशन सेलमध्ये Realme 2 Pro आणि Realme U1 वर 1,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह एक्सटेंडेड वॉरंटी देणार आहे. कंपनी 2 मे रोजी को Realme 3 या फोनचं 3GB रॅम आणि 64GB स्टोरज व्हेरिएंट लाँच करणार आहे. या व्हेरिएंटची किंमत 9999 रुपये असेल. या सेलमध्ये जे ग्राहक MobiKwik चा वापर करुन फोन करेदी करतील त्यांना 15 टक्के (1500 रुपयांपर्यंत) डिस्काऊंट दिला जाणार आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.