AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tech News : चालता फिरता मॅजिक बॉक्स! १५ वस्तू एकाच किटमध्ये करता येणार स्टोर, चार्जिंगपासून सर्वकाही एकाच बॉक्समध्ये

प्रवास करताना USB, SIM कार्ड, मेमरी कार्ड, केबल्स आणि Cleaning Tools वेगवेगळे घेऊन जाण्याचा त्रास कमी करण्यासाठी TEMPTने Konekt 15-in-1 Multi-Functional Accessory Kit लाँच केलं आहे. यामध्ये जवळपास 15 पेक्षा जास्त वस्तू स्टोर करता येतील.

Tech News : चालता फिरता मॅजिक बॉक्स! १५ वस्तू एकाच किटमध्ये करता येणार स्टोर, चार्जिंगपासून सर्वकाही एकाच बॉक्समध्ये
15 accsories kit
| Updated on: Sep 25, 2026 | 2:54 PM
Share

घरापासून लांब किंवा परदेशात गेल्यावर सर्वच वस्तूंची काळजी घ्यावी लागते. पासबूक पासून ते अगदी मोबाईल पर्यंत सर्वच महत्त्त्वाचं असतं. बरं अशा ठिकाणी एकजरी वस्तू हरवली तर होणार बोंबाबोंब . त्यात बारीक सारीक महत्त्वाच्या गोष्टी हाताळणं तर डोक्याला तापच होऊन बसतं. पण हा त्रास आता कायमचा संपणार आहे. कारण याच त्रासाला लक्षात घेऊन TEMPT ने Konek 15-in-1 multi function accessory कीट लाँच केलाय. ज्यात तुम्ही १५ वस्तू एकाच बॉक्समध्ये सुरक्षित ठेवू शकता.

TEMPT नुकतंच मार्केटमध्ये Konek 15-in-1 multi function accessory kit लाँच केलंय. त्यात यूएसबी, पेनड्राईव्ह, सिम कार्ड, मेमरी कार्ड यांसारख्या 15 पेक्षा जास्त वस्तू तुम्ही सहज साठवून सुरक्षित ठेवू शकता. याशिवाय त्यात एक konect बिल्ट – इन रिट्रैबल 60w fast type c सारखी एक छोटीशी केबल ही दिलेली आहे. त्यामुळे अगदी कुठेही असलात तरी त्या वायरलेस कीटच्या मदतीने स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब चार्जिंग करू शकता. किटमध्ये USCB – A Lightning आणि micro USB कन्वर्हर्टस सुद्धा दिलेले आहेत. ज्यामुळे 480MBS फुल स्पीडने तुम्ही डाटा ट्रान्सफर करू शकता.

सिम कार्ड आणि मेमरी कार्डसाठी स्टोरेज

सिम कार्ड, मेमरी कार्ड यांसारख्या छोट्या टेक अॅक्सेसेरीज सांभाळण्यासाठी यात २ NANO SIM CARD KIT , १ SD, आणि २ कार्डसाठी छोट्या आकाराचे स्लॉट्सही दिले आहेत.

गॅजेट क्लिन करण्यासाठी क्लिनींग किटचाही समावेश

हे किट फक्त वस्तू ठेवण्यासाठी नाही आहे. तर यात क्लिनींग किटचाही समावेश आहे. कीबोर्ड ब्रश, चार्जिंग पोर्ट ब्रश, लेंस क्लीनिंग पॅड, मेटल निब, मिनी ब्रश,मेमरी फोम क्लिनींग स्पंज इत्यादी बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी यात आहेत. यांच्यामदतीने स्मार्टफोन,लॅपटॉपम, कीबोर्डमध्ये साचलेली घाण सहज स्वच्छ करू शकता.

कंटेट क्रिऐटरसाठी खास

सतत शूटमध्ये व्यस्त असणाऱ्या कलाकारांसाठी किंवा कंटेट क्रिएटरसाठी हे किट खूपच फायद्याचे आहे. या किटसोबतच एक फोन स्टँडसुद्धा दिला गेला आहे. त्यामुळे कुठेही फोन स्टँडला लावून तुम्ही शूट करू शकता किंवा मूव्ही देखील बघू शकता.

या गॅजेटची नेमकी किंमत किती?

TEMPT Konekt हा प्रिमियम ABS मटेरिअल पासून तयार करण्यात आला आहे. या किट ठेवण्यासाठी एक पाऊच देखील दिला जातो. Black आणि white या रंगामध्ये हे किट उपलब्ध आहे. कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे हा किट महागडा नसून सर्वांच्या खिशाला परवडणारा आहे. या किटची किंमत 949 पासून सुरू होते. इतर डिलिव्हरी साईट्सवर हे किट सहज उपलब्ध आहे.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना