AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगल अर्थवरचे हे लोकेशन आहेत फारच विचीत्र, पाहिल्यावर तुमचाही बसणार नाही विश्वास!

न्यू मेक्सिकोच्या मेसा ह्युरफानिटा जवळच्या वाळवंटात कोरलेल्या या दोन मोठ्या हिऱ्यासारख्या रचना आहेत. एका प्रख्यात लेखकाने दावा केला आहे की येथे..

गुगल अर्थवरचे हे लोकेशन आहेत फारच विचीत्र, पाहिल्यावर तुमचाही बसणार नाही विश्वास!
गुगल लोकेशनImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 26, 2023 | 9:15 PM
Share

मुंबई : जर तुम्ही गुगल अर्थ (Google Earth) वापरत असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती असेल की ते किती उपयोगाचे आहे, तुम्ही जगातील कोणत्याही ठिकाणी कधीही योग्य ठिकाणी पोहोचू शकता. याशिवाय गुगल मॅपमुळे प्रवासात मोठी मदत होते. फक्त नकाशाच नाही तर आणखीही बरीच माहिती आपल्याला यामुळे वेळेआधीच कळते.  मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? गुगल अर्थ वरचे अनेक ठिकाणं काहिशी भितीदायक आणि विचीत्र आहेत. ती पाहिल्यानंतर तुम्हीही थोडे घाबराल जर तुम्हाला आजपर्यंत अशा लोकेशन्सबद्दल माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्यातील काही ठिकाणांबद्दल सविस्तर सांगणार आहोत.

लागो वर्मेल्हो, बगदाद, इराक

इराकमधील सदर शहराच्या बाहेर, 33.396157° N, 44.486926° E च्या लोकेशनवर, तुम्हाला एक लाल तलाव दिसतो, त्याला ब्लडी लेक असेही म्हणतात कारण त्याचा रंग रक्तासारखा लाल दिसतो आणि तुम्ही तो झूम करून पाहू शकता. हे थोडे भितीदायक आणि विचीत्र आहे. जर तुम्ही आजपर्यंत हे स्थान गुगल मॅपवर पाहिले नसेल तर तुम्ही ते अवश्य पहा. हा तलाव इराकच्या बगदाद शहरात आहे.

एलियन बंकर?

न्यू मेक्सिकोच्या मेसा ह्युरफानिटा जवळच्या वाळवंटात कोरलेल्या या दोन मोठ्या हिऱ्यासारख्या रचना आहेत. एका प्रख्यात लेखकाने दावा केला आहे की साइट चर्च ऑफ सायंटोलॉजीशी संबंधित लपलेले बंकर चिन्हांकित करते. त्यांच्या वेबसाइटनुसार, सायंटोलॉजी हा “एक धर्म आहे जो एक अचूक मार्ग प्रदान करतो जो एखाद्याच्या खऱ्या आध्यात्मिक स्वभावाची संपूर्ण आणि निश्चित समज देतो आणि त्याचा स्वत:, कुटुंब, गट, मानवजाती, सर्व जीवसृष्टी, भौतिक विश्व, अध्यात्मिक विश्व यांच्याशी असलेला संबंध. खरे काय आहे याबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका असल्या तरी अनेक जन याला एलीयन बंकर म्हणतात.

72°32’27″S 31°19’23″E

हे लोकेशन आणखीनच विचित्र आहे कारण इथे अजून कोणीही गेलेले नाही आणि जी काही माहिती समोर आली आहे ती फक्त गुगल अर्थवरूनच समोर आली आहे. या ठिकाणी तुम्हाला मानवी मृतदेहासारखे चित्र दिसेल. हे नेमके काय काहे कोणालाच सांगता येणे शक्य नाही. करण हा भाग कायम बर्फाने झाकलेला असतो. विशेष म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत कोणालाही शक्य झालं नाही.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.