विवोचा नवा फोन, दोन डिस्प्ले, तीन कॅमेरे, पाहा फीचर

मुंबई: विवो आपला नवीन स्मार्टफोन विवो नेक्स 2 लवकरच भारतात लाँच करत आहे. नुकतंच या फोनचा फोटो आणि माहिती इंटरनेटवर लिक झाली. विवोने यापूर्वी लाँच केलेल्या नेक्स या स्मार्टफोनमध्ये बेझेले डिस्प्ले डिझाईन दिलं होतं. तसेच पॉप-अप मोटराईज्ड सेल्फी कॅमेरा सेटअप दिला होता.  यापेक्षाही नवीन फीचर नेक्स 2 या फोनमध्ये देण्यात येणार आहेत. लीक झालेल्या माहितीनुसार नेक्स […]

विवोचा नवा फोन, दोन डिस्प्ले, तीन कॅमेरे, पाहा फीचर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई: विवो आपला नवीन स्मार्टफोन विवो नेक्स 2 लवकरच भारतात लाँच करत आहे. नुकतंच या फोनचा फोटो आणि माहिती इंटरनेटवर लिक झाली. विवोने यापूर्वी लाँच केलेल्या नेक्स या स्मार्टफोनमध्ये बेझेले डिस्प्ले डिझाईन दिलं होतं. तसेच पॉप-अप मोटराईज्ड सेल्फी कॅमेरा सेटअप दिला होता.  यापेक्षाही नवीन फीचर नेक्स 2 या फोनमध्ये देण्यात येणार आहेत.

लीक झालेल्या माहितीनुसार नेक्स 2 स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात येणार आहेत. दोन स्क्रीन असलेला कंपनीचा हा पहिला फोन असेल. विवोच्या नेक्स 2 चा मॉडेल नंबर VivoV1821A आहे. यामध्ये 10 जीबी रॅम असल्याचे सांगितलं जात आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असेल. तसेच फोनमध्ये अँड्रॉईड पाय सिस्टीम आहे.

विवोच्या नवीन फोनमध्ये विशेष करुन फ्रंट आणि रिअर स्क्रीन असेल. मोबाईलवर फ्रंट कॅमेरा नाही, मात्र रिअरवर तीन कॅमेरे दिले आहेत. डिव्हाईसमध्ये रिअर कॅमेरावर एक रिंग शेपमध्ये लाईट्स सुद्धा आहे. 6.5 इंचाचा  बेझेल लेस डिस्प्ले पुढे आहे आणि 5.5 इंच डिस्प्ले रिअरवर असेल. फोनमध्ये  दोन डिस्प्ले असल्यामुळे बॅटरी साईज छोटी देण्यात आली आहे.

विवो नेक्स 2 स्मार्टफोन 11 डिसेंबरला भारतात लाँच केला जाणार आहे. कंपनीने चीनमध्ये रजीस्ट्रेशनला सुरुवातही केली आहे.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.