AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AI News : YouTube मध्ये होणार AI ची एन्ट्री; व्हिडिओ बनवण्यापासूनव शॉपिंगपर्यंत AI करणार मदत

YouTubeने क्रिएटर्ससाठी Gemini आधारित conversational editing assistantसह अनेक AI टूल्सची घोषणा केली आहे. Shorts आणि YouTube Createमध्ये व्हिडिओ एडिटिंगसारखी कामं AIच्या मदतीने अधिक सोपी करता येणार आहेत.

AI News : YouTube मध्ये होणार AI ची एन्ट्री; व्हिडिओ बनवण्यापासूनव शॉपिंगपर्यंत AI करणार मदत
YOUTUBE AIImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2026 | 6:32 PM
Share

सध्या एका Youtube क्रिएटरला व्हिडिओ बनवताना लिहिण, एडिट करणं, थंबनेल डिझाईन आणि रिचर्स अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. आता या टिममध्ये AI ची एन्ट्री होणार आहे. YouTube ने क्रिएटर्सचे काम सोप करण्यासाठी हे नवीन फिचर्स आणणार आहे. त्यामुळे कंटेट क्रिएटर्सचा वेळ वाचणार असून YouTube वर कंटेट वाढणार आहे. व्हिडिओची कल्पना शोधण्यापासून ते एडिटिंग आणि थंबनेलपर्यंत AI मदत करणार आहे.

YouTube वर व्हिडिओ बनवणाऱ्या क्रिएटर्सना आता एडिटिंगपासून थंबनेल आणि रिचर्सपर्यंत अनेक कामांसाठी AI ची मदत मिळणार आहे. YouTube ने आपल्या made on YouTube कार्यक्रमात क्रिएटर्स आणि प्रेक्षकांसाठी अनेक नव्या फिचर्सची घोषणा केली आहे. यामध्ये YouTube studio मधील AI टूल्स . Shorts साठी gemini powered editing assistant आणि ask YouTube चा shopping assistant म्हणून विस्तार होणार आहे.

AI करून देणार Shorts एडिट

shorts आणि YouTube create मध्ये gemini – powered editing assistant आणला जात आहे. क्रिएटरने दिलेल्या सूचनांनुसार ai व्हिडिओमधील फ्रेमचा क्रम बदलणे, क्लिप्स कट करणे आणि म्यूझिक सिंक करण्यासारखी काम करू शकणार आहे. यामुळे एडिंटिंगच्या कामासाठी क्रिएटर्सना AI ची मदत घेता येणार आहे. तसंच क्रिएटर्सच्या ओळखीचा गैरवापर रोखण्यासाठी YouTube आपल्या Likness detection सुविधेत speaking voice detection चा समावेश करण्याची योजना आखत आहे.

YouTube होणार आता शॉपिंग मार्केट

YouTube ने ask youtube या फिचरचा वापर shopping साठीही वाढवला आहे. एखादा व्हिडिओ पाहताना त्याबद्दल प्रश्न विचारणे, प्रोडक्ट्सचे डिटेल्स जाणून घेता येणार आहेत. भारतीय क्रिएटर्ससाठी ना देखील विविध प्रोडक्टसोबत कोलॅब्रेशन करणे शक्य होणार आहे. amazon सोबतच आता AJIO, Meeshow, Snapdeal आणि Tata Cliq यांसारखे प्लॅटफॉर्मही affiliate programme मध्ये सहभागी होणार आहेत.

YouTube च्या माहितीनुसार, Q1 2025 ते Q1 2026 या कालावधीत भारतातील क्रिएटर्सच्या सरासरी Affiliate Payout मध्ये 160 टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे ai टूल्ससोबत YouTube क्रिएटर्सच्या कमाईच्या पर्यायांवरही भर देत आहेत.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत