AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | दारूच्या नशेत एका व्यक्तीने हातात धारदार कुऱ्हाड घेऊन केला आश्चर्यकारक डान्स, वापरकर्ते म्हणाले, ‘गरिबांचा पुष्पा…’

Viral Video | सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती हातात कुऱ्हाड घेऊन नाचत आहे. आपल्या आवडत्या गाण्यावर ती थिरकत आहे. बाजूला बसलेली मुलं त्या व्यक्तीचा डान्स पाहत आहेत.

Video | दारूच्या नशेत एका व्यक्तीने हातात धारदार कुऱ्हाड घेऊन केला आश्चर्यकारक डान्स, वापरकर्ते म्हणाले, 'गरिबांचा पुष्पा...'
Viral Video Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 24, 2023 | 9:57 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) असंख्य व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांना अधिक आवडतात. सध्या सोशल मीडियावर एक व्यक्तीला एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्यक्तीचा डान्स (dance video) अनेकांना आवडला आहे. त्याचबरोबर तो व्हिडीओ अनेकांचं लक्ष खेचत आहे. लोकं सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काहीही करीत आहेत. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांनी त्या व्हिडीओमध्ये हटके काय तरी केल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या मेट्रोमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मागच्या आठवड्यात दिल्लीत एक तरुण मेट्रोमध्ये अंधोळ करीत असल्याचे पाहायला मिळालं होतं.

सध्या हा डान्स अनेकांना आवडला आहे. व्हायरल होणारे अधिकतर डान्स अशा पद्धतीचे असतात. गावात एका कार्यक्रमात तो व्यक्ती डान्स करीत आहे. त्याचबरोबर त्याच्या आवडत्या गाण्यावर तो डान्स करीत आहे. हा डान्स पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. नेटकऱ्यांना त्याची डान्स स्टेप अधिक आवडली आहे. काही नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहिल्यापासून हसू आवरता येत नाही. जी व्यक्ती डान्स करीत आहे, ती दारुच्या नशेत डान्स करीत असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे.

विशेष म्हणजे जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये दारुच्या नशेत व्यक्ती डान्स करीत आहे. त्याचवेळी त्या व्यक्तीच्या हातात धारंधार कुऱ्हाड आहे. हे सगळं पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. हा डान्स करीत असताना त्या व्यक्तीने कोणाला त्रास होईल असा डान्स केलेला नाही. हे सगळं पाहिल्यानंतर प्रत्येकजण असला कसला डान्स असल्याचं म्हणतं आहे.

View this post on Instagram

A post shared by john das (@johndasyoutube)

दोन मिलियन लोकांनी व्हिडीओ पाहिला

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. दोन लाख १८ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने त्या व्यक्तीची तुलना दक्षिण भारतीय चित्रपट ‘पुष्पा’शी केली आणि तो गरीबांचा पुष्पा आहे, अशी टिप्पणी केली. दुसर्‍याने कमेंट करत लिहिले, ‘भाऊ गरीब आहे, मग काय झाले, त्याची प्रतिभा पाहिली.’ आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, खरी पुष्पाही या व्यक्तीच्या कामगिरीसमोर अपयशी ठरली आहे.

Follow Us
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न