AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: माकडाच्या हाती आला फुगा, त्यानंतर माकडाने जे केलं, त्याने नेटकरी पोट धरुन हसले!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एका माकडाच्या हातात एक फुगा आहे, तो त्याकडे मोठ्या कुतूहलाने पाहतो, पण फुगा पाहून त्याला काहीच समजत नाही

Video: माकडाच्या हाती आला फुगा, त्यानंतर माकडाने जे केलं, त्याने नेटकरी पोट धरुन हसले!
फुग्यासोबत खेळणारं माकड
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 6:19 PM
Share

प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात. काही लोक तुम्हाला हसवतात, काही तुम्हाला दुःखी करतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला सध्याचा व्हिडीओ एका माकडाचा आहे, ज्यामध्ये तो फुग्यांसोबत खेळताना दिसत आहे, पण नंतर त्याच्यासोबत असं काही घडतं की तुम्ही पोट धरुन हसल्याशिवाय राहाणार नाही. (Animal Viral video of monkey who fun with balloons see what happen next in this video Animal Funny Video)

माकड स्वभावाने खूप खेळकर असतं, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याला एका जागी स्थिर बसणं आवडत नाही, यासोबतच एखाद्याची नक्कल करण्यात माकड सर्वात पुढे असतं. सध्या असाच काहीसा प्रकार समोर आला आहे, ज्यात माकडासमोर एक फुगा आहे आणि तो त्याला खाण्याचा प्रयत्न करत आहे, यानंतर जे घडतं ते खूप भारी आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एका माकडाच्या हातात एक फुगा आहे, तो त्याकडे मोठ्या कुतूहलाने पाहतो, पण फुगा पाहून त्याला काहीच समजत नाही की, हा फुगा कशाचा आहे. तो या फुग्याला खाण्याचा प्रयत्न करतो, आणि तितक्या फुगा फुटतो, माकडाला हेही कळत नाही की काय झालं. आणि इतकी मोठी गोष्ट अचानक गायब कशी झाली?

हा व्हिडिओ पाहा

View this post on Instagram

A post shared by Hasley_MC (@laughmf__)

या व्हिडिओला सोशल मीडियावर हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा मजेदार व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यावर लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘माकडाला हे कळालं असेल की ‘गोष्टी बदलल्या की, भावनाही बदलतात.’ तर दुसऱ्या युजरने म्हटले, ‘हा व्हिडिओ पाहून मजा आली.’ दुसऱ्या यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, ‘माझ्या लहानपणीही माझ्यासोबतही असंच काहीसे घडलं आहे. .’ याशिवाय इतर अनेक यूजर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर laughmf__ नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला बातमी लिहिपर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

हेही पाहा:

Video: हातात, दोन्ही पायात, अहो एवढंच काय तोंडातही फळं, हावरट चिंपाझीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Video: या चिमुरड्या मुलींच्या मुव्हज पाहून नोरा फतेहीही घायाळ, नेटकरी म्हणाले याल म्हणतात टॅलेंट

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.