वधूला आणण्यासाठी ना विमान, ना हेलिकॉप्टर…सोशल मीडियात लोकांना आवडली ही पद्धत

marriage viral social media: सोशल मीडियावर वेगाने हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो लाखो लोकांनी पाहिला आहे. इंटरनेट युजर्स या फंड्याचे खूप कौतूक करत आहेत. एकाने म्हटले आहे, जुन्या दिवसांची आठवण करुन दिली. दुसरा युजर म्हणतो, इंटरनेटवर पाहिलेला सर्वात चांगला व्हिडिओ आहे.

वधूला आणण्यासाठी ना विमान, ना हेलिकॉप्टर...सोशल मीडियात लोकांना आवडली ही पद्धत
marriage
Follow us
| Updated on: Apr 07, 2024 | 2:27 PM

लग्न धुमधडाक्यात करण्याची प्रथा वाढत आहेत. लाखोंचे लग्न आता कोटीत केले जात आहे. त्यासाठी आता इव्हेंट कंपन्यांना लग्नाचे व्यवस्थापन दिले जात आहे. मग लग्न कधी आकाशात (विमानात), कधी पाण्यात (जहाजात) लावण्याचे प्रकार झाले आहेत. नववधूला नेण्यासाठी गावात काही जणांनी हेलिकॉप्टर आणले होते. परंतु त्यापेक्षाही एका आगळ्या वेगळ्या लग्नाची चर्चा होत आहे. हेलिकॉप्टर किंवा मर्सिडीज कारपेक्षा थाटात सर्जा राजाच्या बैलगाडीतून नववधूला घेऊन जाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वर-वधू पारंपारीक सजवलेल्या बैलगाडीतून शहरांतील रस्त्यावरुन जात आहेत. सोशल मीडियात या व्हिडिओने चांगलाच भाव खाल्ला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @akash_masoom_ladka या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओत वर-वधू थाटात सजवलेल्या बैलगाडीत जात आहेत. वर पुढे उभा आहे तर वधू मागे बसलेली आहे. फक्त वर-वधूच नाही तर संपूर्ण वरातही बैलगाडीवर जात आहे. उत्तर प्रदेशातील एका शहरातील हा व्हिडिओ आहे.

हे सुद्धा वाचा

लाखो लोकांनी पाहिला

सोशल मीडियावर वेगाने हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो लाखो लोकांनी पाहिला आहे. इंटरनेट युजर्स या फंड्याचे खूप कौतूक करत आहेत. एकाने म्हटले आहे, जुन्या दिवसांची आठवण करुन दिली. दुसरा युजर म्हणतो, इंटरनेटवर पाहिलेला सर्वात चांगला व्हिडिओ आहे.

एक जण म्हणतो, “इसके आगे तो Rolls-Royce भी फिकी पड़ जाय” आणखी एक जणाने भन्नाट कॉमेंट केली आहे. नवऱ्याची बैलगाडी मामा चालवत असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओला 1.1 मिलियन व्यूज मिळाला आहे. एक लाखापेक्षा जास्त लोकांनी त्याला लाइक केले आहे. या आगळ्या-वेगळ्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर युजर करत आहेत.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.