AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | ‘चाचा’ने रस्त्याच्या मधोमध दाखवले धोकादायक स्टंट, व्हिडीओ पाहिल्यानंतर सुध्दा तुमचा विश्वास बसणार नाही

Viral Stunt Video | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. सायकलवरती एक वयोवृध्द व्यक्ती रात्रीच्या वेळेस स्टंट करीत आहे. विरुद्ध दिशेला पाहून सायकल चालवून स्टंट करीत आहे.

VIDEO | 'चाचा'ने रस्त्याच्या मधोमध दाखवले धोकादायक स्टंट, व्हिडीओ पाहिल्यानंतर सुध्दा तुमचा विश्वास बसणार नाही
Old Man Stunt On CycleImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 30, 2023 | 9:31 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (Internet) रोज नवे आणि चांगले व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांना अधिक आवडतात. सध्या एका वयोवृध्द व्यक्तीचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (Old Man Stunt On Cycle) झाला आहे. ती व्यक्ती रात्रीच्या सुमारास एका ठिकाणी सायकल चालवत आहे. सायकल चालवत असताना त्यांनी मोठा स्टंट (bicycle stunt video) केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहे. काहीजण म्हणतात की, हा स्टंट पाहिल्यानंतर आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.

सध्याचा स्टंट सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर हा व्हि़डीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेचत आहे. वयोवृध्द व्यक्तीला अनेकांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर चांगले सल्ले दिले आहे. काही लोकांनी वाईट सुध्दा प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्यांना व्हिडीओ आवडला आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी काका हा स्टंट रस्त्यावर करीत आहे. त्यावेळी एक व्यक्ती त्यांचा स्टंट मोबाईलमध्ये कैद करीत आहे. त्याचबरोबर त्यांच्याबाजूने सुध्दा गाडी जात आहे.

सोशल मीडियावर विविध प्लटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवरती सुध्दा हा व्हिडीओ casualmultanis नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. पंधरा दिवसांपू्र्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. 1 लाख 36 हजार लोकांनी आतापर्यंत हा लाईक केला आहे. व्हिडीओ पाहिल्यापासून लोकं वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘स्वॅग हो तो चाचा जैसा.’ दुसर्‍या नेटकऱ्याने लिहिले की, ‘काकाने मजा लुटली.’

अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे सायकल आणि बाईकच्या स्टंट पाहणारी अधिक लोकं सोशल मीडियावर आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?