AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : स्कूटरच्या मागे कुत्रे लागल्यावर केलं असं काही; VIDEO पाहून भारतीय म्हणाले, ‘हा जुगाड भारतासाठीच!’

बाईक किंवा स्कूटरच्या मागे कुत्र्यांचा टोळका लागल्यावर वेग वाढवण्याचीही भीती आणि थांबण्याचीही चिंता असते.अशाच परिस्थितीवर चीनमधील एका व्यक्तीने केलेला भन्नाट जुगाड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video : स्कूटरच्या मागे कुत्रे लागल्यावर केलं असं काही; VIDEO पाहून भारतीय म्हणाले, ‘हा जुगाड भारतासाठीच!’
viral videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 6:43 PM
Share

बाईक किंवा स्कूटर घेऊन निघाल्यावर मागून कुत्र्यांचा टोळका आलाच म्हणून समजा. मग इकडे पण मरण आणि तिकडे पण, वेगाने बाईक चालवल्यावर अपघाताची भीती आणि थांबल्यावर कुत्रे चावण्याची, मधल्या मधे आपलाच मरण ठरलेला.मग अशा परिस्थितीत उपाय दोनच कुत्र्‍यांना कुठेतरी भरकटवा किंवा देवाला आठवा. पण चीनमधील एका व्यक्तीने आता यावर जुगाड शोधून काढलाय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय त्यामुळे आता भारतीय म्हणतायत अरे हा जुगाड तर आपल्याच गल्लीसाठी केलाय

व्हिडिओमध्ये नेमंक काय दिसत?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्या स्कूटरमध्ये एक लांब दांजा बसवल्यांच दिसतंय. हा दांडा लावल्यानंतर त्याने ती स्कूटर कुत्रे असलेल्या रस्त्यावरूनही नेली. स्कूटर चालवताना अनेक कुत्रे त्याच्या मागे लागले होते. मात्र स्कूटर जवळ कुत्रे येताच तो तरूण एका हाताने एक दोरी सैल करत होता आणि तसाच तो दांडा मागे सटकून कुत्र्यांना जाऊन लागत होता. त्यामुळे कुत्र्यांना पुढे पायाशी चावायला यायला संधीच मिळत नव्हती.

भारतीयांच्या भरभरून कमेंट्स

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीयांच्या कमेंट्स यावर पाहायला मिळत आहे.प्रत्येकानेच याची तुलना भारतीय कुत्र्यांशी केली आहे. कारण बाईक किंवा स्कूटरच्या मागे कुत्रे लागण्याचा अनुभव हा प्रत्येकाला चांगलाच आलेला आहे. त्यामुळे सगळ्याच लोकांना हा जुगाड भारतात यायला हवा आहे.

भारतामध्ये कुत्र्‍यांच्या चावण्याच्या घटना किती

मिळालेल्या माहितीनुसार 2024 मध्ये देशात एकूण 37,17,336 कुत्रा चावल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. याच वर्षातील संशयित मानवी रेबीजमुळे 54 म़त्यू नोंदवले गेले.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...