AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : हजारो फूट उंचीवर जोडप्याचा Romance; असा साजरा केला #kissday

Valentine week : व्हॅलेंटाइन डे (Valentine day) 14 फेब्रुवारी रोजी आहे. यावेळी व्हॅलेंटाइन वीकमध्ये प्रेमी जोडपे एकमेकांसोबत रोमान्स (Romance) करण्यात मग्न आहेत. आज किस डे (Kiss day) असल्याने हा व्हिडिओ (Video) देखील एका रोमँटिक जोडप्याच्या चुंबनाशी संबंधित आहे.

Viral Video : हजारो फूट उंचीवर जोडप्याचा Romance; असा साजरा केला #kissday
हजारो फूट उंचीवर जोडप्याचा रोमान्स
| Updated on: Feb 13, 2022 | 12:13 PM
Share

Valentine week : व्हॅलेंटाइन डे (Valentine day) 14 फेब्रुवारी रोजी आहे. प्रेयसी आणि मैत्रिणी दरवर्षी या प्रसंगाची वाट पाहत असतात. यावेळीही व्हॅलेंटाइन वीकमध्ये प्रेमी जोडपे एकमेकांसोबत रोमान्स (Romance) करण्यात मग्न आहेत. प्रेमाचा हा सण साजरा करण्यासाठी, लव्ह बर्ड्स रोमँटिक व्हेकेशनची योजना आखतात आणि अशा ठिकाणी जातात जिथे त्यांना कोणी पाहण्यासाठी नाही. अशाच एका रोमँटिक कपलचा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज किस डे (Kiss day) असल्याने हा व्हिडिओ (Video) देखील एका रोमँटिक जोडप्याच्या चुंबनाशी संबंधित आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही रोमँटिक व्हाल. अनेक जोडप्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. तसेच, अविवाहित लोक व्हिडिओ पाहून तसे करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. यासोबतच अनेक जोडपी आपला व्हॅलेंटाइन डे स्पेशल बनवण्यासाठी या व्हिडिओमधून कल्पनाही घेत आहेत.

किसींग आणि फोटोशूटही

हजारो फूट उंचीवरच्या झोक्यावर एक जोडपं गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान, जोडप्याने त्यांच्या रोमान्ससाठी याचा वापर केला. झोक्यावर हे जोडपे आनंदाने झुलत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक सुंदर मुलगी आणि मुलगा एकमेकांना चिकटून हवेत झोका घेत आहेत. यादरम्यान त्यांनी फोटोशूटही केले.

बालीतील व्हिडिओ

व्हायरल होत असलेला व्हिडिओ बाली, इंडोनेशियाचा आहे. दोघेही खूप सुंदर पद्धतीने एकमेकांना किस करताना आणि मिठी मारताना दिसत आहेत. मुलगी पांढऱ्या कपड्यांमध्ये तर मुलगा शर्टलेस लूकमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटिझन्स हा व्हिडिओ खूप लाइक आणि शेअर करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. हवेत चुंबन आणि रोमान्सची कल्पना प्रेमी जोडप्यांना खूप आकर्षित करत आहे.

आणखी वाचा :

तुझी झलक वेगळी श्रीवल्ली, काळजात तू रुतली..; Viral झालेलं Srivalli marathi song ऐकलंत का?

दास्तां–ए–मासूमियत..! चिमुरड्याचा ‘हा’ Video पाहून येणार लहानपणीची आठवण, तुम्ही केलंय का असं कधी?

Leopard viral video : सोशल डिस्टन्सिंगचं पालन ‘इथं’ही गरजेचं, अन्यथा जीवही जाऊ शकतो!

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.