AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्याच लग्नात असं कोण करतं बुआ? व्हिडीओ बघून तुम्हीही हेच म्हणाल

आपण इच्छा असूनही नजर हटवू शकत नाही! असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण येथे वधू-वर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

आपल्याच लग्नात असं कोण करतं बुआ? व्हिडीओ बघून तुम्हीही हेच म्हणाल
Fighting on stage in marriageImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 20, 2023 | 8:09 PM
Share

मुंबई: कोणत्याही व्यक्तीसाठी लग्न ही त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना असते. ते खास बनवण्यासाठी लोक काय काय करत नाहीत! पण अनेकदा सर्व तयारी नंतरही असं काही घडतं की तो विषय चर्चेचा विषय ठरतो. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. लग्नसराईचा हंगाम असो वा नसो… पण इंटरनेटवर या व्हिडिओंची मालिका सुरूच आहे. ते पाहिल्यानंतर अनेकदा हसू येतं, तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात, ज्यावरून आपण इच्छा असूनही नजर हटवू शकत नाही! असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण येथे वधू-वर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

नाटक आणि मौज मजेशिवाय कोणतेही लग्न पूर्णपणे अपूर्ण असते. जो व्हिडिओ पाहायला मिळाला तो खरंच आश्चर्यचकित करणारा आहे कारण इथे वधू-वर स्टेजवर एकमेकांशी भांडू लागतात आणि ही लढाईही अशी असते की आजूबाजूला उभे असलेले लोक ते पाहून आश्चर्यचकित होतात.

या धक्कादायक व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की वरमालाचा विधी पूर्ण झाला आहे. नवरदेव आपल्या वधूला मिठाई खाऊ घालतो. पण नववधूला कळत नाही, ती तोंड उघडत नाही. यानंतर नवरदेव मजेत आपल्या वधूच्या तोंडावर मारतो. वधूला या सगळ्याचा राग येतो आणि मग बदला घेण्यासाठी वधूही वरावर मिठाई फेकते. ज्यानंतर नवरदेवाला खूप राग येतो. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी सुरू होते.

@MehdiShadan नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.ही बातमी लिहिपर्यंत 1.67 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे आणि त्यावर कमेंट करत आहेत. एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं आहे की, “आपल्या लग्नात असं कोण भांडतं?”

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट