AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Galapagos tortoise : ‘अभी तो मैं जवान हूँ’; 70व्या वर्षी बाप बनलेल्या ‘या’ कासवाची भलतीच रंगलीय चर्चा

Galapagos tortoise : वर्षांचे कासव पहिल्यांदाच पिता (Father) बनले आहे. तो दोन मादी कासवांचा बाप झाला आहे. हे कासव गॅलापागोस प्रजातीतील या प्रजातीच्या कासवाची उंची 6 फुटांपर्यंत असू शकते. ब्रिटनमध्ये या प्रजातीच्या कासवाने मुलाला जन्म देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Galapagos tortoise : 'अभी तो मैं जवान हूँ'; 70व्या वर्षी बाप बनलेल्या 'या' कासवाची भलतीच रंगलीय चर्चा
गॅलापागोस प्रजातीतील कासव
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Apr 03, 2022 | 2:44 PM
Share

Galapagos tortoise : वर्षांचे कासव पहिल्यांदाच पिता (Father) बनले आहे. तो दोन मादी कासवांचा बाप झाला आहे. हे कासव गॅलापागोस प्रजातीतील या प्रजातीच्या कासवाची उंची 6 फुटांपर्यंत असू शकते. ब्रिटनमध्ये या प्रजातीच्या कासवाने मुलाला जन्म देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा परिस्थितीत ती आपल्या प्रजनन क्षमतेमुळे चर्चेत आहे. नुकतीच या 70 वर्षांच्या कासवाची फिटनेस चाचणीही झाली. त्यानंतर त्याची लांबी 2 फूट 4 इंच, तर वजन सुमारे 171 किलो असल्याचे आढळून आले. ‘द सन’च्या वृत्तानुसार, या कासवाचे नाव ‘बूगी नाइट्स’ (Boogie Nights) प्रसिद्ध चित्रपटातील स्टार डिगलरच्या (Dirk Diggler) नावावरून ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी, या कासवाची मादी मित्र ‘चार्ली’ 21 वर्षांची आहे. जी त्याच्यापेक्षा खूप छोटी आहे. टर्टल डर्क डिगलर 1962मध्ये ब्रिटनमध्ये आले. त्यानंतर पॅसिफिक महासागरातील गॅलापागोस बेटांवरून ते पकडले गेले.

प्राणीसंग्रहालयाचे संस्थापक खूश

या प्रजातीबद्दल असे म्हटले जाते, की त्याची उंची 6 फूट असू शकते. त्याचवेळी, ही कासवे मोठ्याने किरकिर आवाज करतात. क्रोकोडाइल्‍स ऑफ द वर्ल्‍ड प्राणीसंग्रहालताय हे कासव सध्या आहेत. हे ब्रिटनच्या ब्रिज नॉर्टनमध्ये आहे. या प्रजातीच्या कासवाच्या जन्मानंतर प्राणीसंग्रहालयाचे संस्थापक खूप आनंदी आहेत.

उरली फक्त 15,000 गालापागोस कासव

आता फक्त 15,000 गालापागोस प्रजातीची कासवे उरली आहेत, जी 19व्या शतकात 2 लाखांपेक्षा जास्त होती. ही कासवे त्यांच्या आकारमानामुळे आणि मोठ्या मानामुळे खूप लोकप्रिय आहेत. त्याचवेळी, ज्या दोन मुलांचे हे कासव पिता बनले आहे, त्या दोन्ही कासवांचा आकार टेनिस बॉलच्या आकाराचा आहे. या दोघी मादा असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे वजन 85 ग्रॅम आहे.

आणखी वाचा :

…अखेर गळाला लागलाच! मासे पकडण्यासाठी काय अफलातून युक्ती केलीय चिमुरड्यानं! ‘हा’ Jugaad video पाहाच

एकट्या सिंहिणीवर तुटून पडतो तरसांचा कळप, पण नंतर घडतं भलतंच; Wild video viral

Snake & Frog : …अन् धोकादायक सापाच्या तावडीतून सुटतो बेडून, लोकांनी हिंमतीला दिली दाद

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?