AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती…’ महिला खेळाडूचा ‘हा’ Viral video देतोय संदेश

Inspirational : एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी उंच उडीचा सराव करत आहे, पण ती पहिल्याच प्रयत्नात पडली, पण सततच्या सरावानंतर शेवटी ती त्यात यशस्वी होते.

'कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती…' महिला खेळाडूचा 'हा' Viral video देतोय संदेश
महिला खेळाडूचा प्रेरणादायी व्हिडिओImage Credit source: Twitter
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Mar 02, 2022 | 11:48 AM
Share

Inspirational : ‘लाटांना घाबरून बोट ओलांडत नाही, प्रयत्न करणारे कधीच पराभूत होत नाहीत’ ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. ही नुसती म्हण नाही तर ती जीवनातील सत्य सांगते, की जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्न करत राहावे, कारण प्रयत्न केल्यानेच हार किंवा जित ठरते. याशिवाय ‘अपयश हे आव्हान आहे, ते स्वीकारा… कमतरता शोधा आणि त्या दूर करा’, तरच यश मिळेल, असेही म्हटले जाते. मात्र, आजच्या काळात असे अनेक लोक आहेत, जे एखाद्या कामात अयशस्वी झाले की ते काम सोडून देतात. तुम्ही खेळाडूंना पाहिले असेल की ते रात्रंदिवस सराव करत राहतात, त्यांना दुखापत झाली किंवा पडली तरी त्यांना काही फरक पडत नाही आणि अखेरीस त्यांना उशिरा का होईना यश मिळते. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हाला ही म्हण नक्कीच आठवेल. या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये एक मुलगी उंच उडीचा सराव करत आहे, पण ती पहिल्याच प्रयत्नात पडली, पण सततच्या सरावानंतर शेवटी ती त्यात यशस्वी होते.

सोडत नाही प्रयत्न

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की मुलगी कशी उडी मारते आणि पडते, परंतु ती तिचे प्रयत्न सोडत नाही. ती पुन्हा पुन्हा सराव करते आणि शेवटी तिला तिच्या कामात यश मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रयत्न. माणसाने प्रयत्नच केले नाहीत तर तो यशस्वी कसा होणार? एक वेळ अपयश आले म्हणून जर लोक घाबरले तर ते आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत.

ट्विटर हँडलवर शेअर

हा अप्रतिम व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये खूप चांगली गोष्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘जो पडल्यानंतर आणि पुन्हा उठल्यानंतर लढेल, तो एक दिवस चॅम्पियन होईल!’ 12 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 8 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकदेखील केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत.

आणखी वाचा :

लक्षात राहणारी लहाणपणीची मैत्री, Viral video पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे गोड दिवस

#HelpChain : मदत ‘अशी’ही, Viral video पाहून तुम्हीही म्हणाल, माणुसकी अजून जिवंत!

Kacha Badam गाण्यावर थिरकला Paris boy; यूझर्स म्हणतायत, भावा, भारतात ये, कमालीचा Dance करतोस!

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?