AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : ना हॉल, ना वाजंत्री ना झगमगाट; चालत्या ट्रकमध्येच उडाला लग्नाचा बार, अजब लग्नाचा गजब व्हिडीओ तुफान व्हायरल!

गुरुग्राममच्या रस्त्यांवर एका ट्रकमध्ये नवरा-नवरी, भटजी आणि लग्नमंडप दिसत आहे. हा लग्नमंडप चालता फिरता आहे. लग्नाच्या या अनोख्या आयडियाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video :  ना हॉल, ना वाजंत्री ना झगमगाट; चालत्या ट्रकमध्येच उडाला लग्नाचा बार, अजब लग्नाचा गजब व्हिडीओ तुफान व्हायरल!
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 14, 2026 | 5:00 PM
Share

लग्न करायचं म्हटल्यावर हॉल सर्वात महत्त्वाचा असतो. बाकी सगळी तयारी नंतर पण हॉल सर्वात आधी बुक करावा लागतो. त्यात जर तो ऐनवेळी कॅन्सल झाला तर चांगलीत पंचाईत होते. पण गुरूग्रामध्ये लग्नासाठी असा काही जुगाड केलाय कि लग्नाचा हॉल थेट ट्रकमध्ये आणलाय. होय हे खरचं घडलंय, त्या हॉलच्या ट्रकमध्ये नवरा- नवरी बसली आहेत. भटजी मंत्र जपत आहेत आणि वऱ्हाडीही हजर आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आता या व्हिडिओत नक्की काय दिसतंय ते जाणून घ्या

व्हिडिओमध्ये ट्रकची एक बाजू पूर्णपणे उघडी दिसत आहे. त्यामुळे आतमध्ये काय चाललंय हे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना दिसत आहे. ट्रकच्या आत फुलांची सजावट, गुलाबी पडदे आणि सोनेरी रंगाची सजावटही दिसते आहे.नवरा नवरी पुजेसाठी बसलेत आहेत आणि भटजी खऱ्याखुऱ्या मंत्रांचा जप करताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वांना त्या ट्रकमध्ये खरोखरचं लग्न होतंय असं वाटलं.

पण थांबा त्या ट्रकच्या खालच्या बाजूला रेमंड अस नावही लिहिलेलं दिसतं आहे. या वरून स्पष्ट होतयं की कोणतंही लग्न पार पडत नसून रेमंड याद्वारे आपलं प्रोडक्ट सामान्यापर्यत पोहोचवत आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण ही रेमंडची ही मार्केटिंग स्टॅटजी आहे.रेमडंच्या मंडप ऑन व्हिल्स या मोहिमेचा हा एक भाग आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांना रेमंडची ही आयडिया आवडली आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स देखील पाहायला मिळत आहे. एकाने हा जुगाड हॉलच्या खर्चापेक्षा एकदम स्वस्त आणि भारी असल्याचं म्हटलं आहे.

Follow Us
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?