AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : तो खास भेटायला 1000 किमी पायी चालून आला, मग हार्दिकने पण त्याच्यासाठी जे केलं त्याला तोड नाही, तुम्ही सुद्धा कराल कौतुक

क्रिकेटपटूंना भेटायला चाहते काय करतीला याचा अंदाज कोणाला लावता येत नाही. अशाच एक हार्दिक पांड्याच्या वेड्या चाहत्याने त्याच्यासाठी जे केलंय ते पाहून सोशल मीडियावर तूफान उठलंय सर्व जण हार्दिकला....

Hardik Pandya : तो खास भेटायला 1000 किमी पायी चालून आला, मग हार्दिकने पण त्याच्यासाठी जे केलं त्याला तोड नाही, तुम्ही सुद्धा कराल कौतुक
hardik pandya video viralImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 20, 2026 | 4:52 PM
Share

क्रिकेटपटूंचे चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी काय करतील, याचा नेम नाही!कुणी तासनतास मैदानाबाहेर वाट पाहतं, तर कुणी खास भेटीसाठी लांबचा प्रवास करतं. पण या हार्दिक पांड्याच्या चाहत्याने तर कहरच केलाय. हा चाहता चक्क 1000 किलोमीटर पायी चालून त्याच्या आवडत्या क्रिकेटरला भेटायला आला. फक्त आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला एकदा भेटता यावं. एवढीच त्याची इच्छा होती. या वेड्या जिद्दीची माहिती हार्दिकला मिळाल्यानंतर त्यानेही चाहत्याची प्रेमाने भेट घेतली आणि परतीच्या प्रवासाचीही व्यवस्था केली.

हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेटमधील लोकप्रिय अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या खेळाचे अनेक चाहते आहेत. मात्र या चाहत्याने त्याला भेटण्यासाठी घेतलेले कष्ट विशेष चर्चेत आले आहेत. तब्बल 1000 किमी अंतर पायी पार करत तो हार्दिकला भेटण्याच्या आशेने निघाला होता. एवढा लांबचा प्रवास करताना थकवा, रस्त्यावरील अडचणी आणि अनेक संकटं आली असतील तरी त्याने आपला प्रवास सुरू ठेवला आहे.

🚨 Hardik Pandya Promises to Gift a Homeless Fan a New Home! 🥹

A Hardik Pandya fan walked from Lucknow to Mumbai to meet him, but when he learned Hardik was in Bengaluru, he walked there too and finally met his idol!

Hardik Pandya:🗣️ Brother, where have you come from?

Fan: 🗣️ Sir, I’ve come from Lucknow. I walked all the way just to meet you. I’m a huge fan of yours!

Hardik Pandya: 🗣️Okay, brother, I’ll book you a train ticket back to Lucknow. What else do you need? Tell me, what more can I do for you?

Fan: 🗣️Sir, I don’t have a home. I live on the streets.

Hardik Pandya: 🗣️Okay, I’ll help you get a home.

Hardik Pandya didn’t just meet his fan; he gave him hope for a better life. What a beautiful gesture! 🙏

— Central Cricket (@arshdeep3444) October 20, 2026

अखेर त्याची हार्दिक पांड्याशी भेट झाली. आपल्या आवडत्या खेळाडूला प्रत्यक्ष समोर पाहण्याचा क्षण त्या चाहत्यासाठी नक्कीच खास ठरला. हार्दिकनेही त्याची भेट घेत प्रेमाने संवाद साधला. चाहत्याने आपल्यासाठी एवढे कष्ट घेतल्याचं समजल्यानंतर त्याच्या परतीच्या प्रवासासाठी तिकिटाची व्यवस्था केल्याची माहिती त्या व्हिडिओमधूनच दिसत आहे. तसंच हार्दिकने मी तुझ्यासाठी काही करू शकतो का असे विचारले असता चाहत्याने घराची इच्छा बोलून दाखवली. तर तीही करू आपण काहीतरी करू असे म्हणत हार्दिकने चाहत्यांशी संवाद साधला. या घटनेमुळे हार्दिकचे खेळाडू प्रचंड खूश झाले आहेत. त्याने चाहत्याला दिलेल्या आदरामुळे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव

हार्दिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हार्दिकचे चाहते त्याच्यावर प्रचंड खूश असल्याचे दिसत आहेत. तर त्या फॅनवर काही जण रागावले देखील आहेत. आवडत्या खेळाडूसाठी भेटण्याची इच्छा कितीही असली तरी स्वत:चा जीव धोक्यात घालणं योग्य नाही.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!