AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : Beautiful Look असलेला ‘हा’ पाहा जंगलातला अनोखा प्राणी, वेधून घेत आहे सर्वांचं लक्ष

Squirrel video : सोशल मीडियावर (Social media) प्राण्यांचे (Animals) व्हिडिओ लवकर व्हायरल (Viral) होत असतात. कारण त्यातील काही फारच गोड असतात. सध्या एका खारुताईचा एक वेगळाच लूक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Video : Beautiful Look असलेला 'हा' पाहा जंगलातला अनोखा प्राणी, वेधून घेत आहे सर्वांचं लक्ष
कुन्नूरमधील शाकाहारी खार
| Updated on: Feb 26, 2022 | 10:40 AM
Share

Squirrel video : सोशल मीडियावर (Social media) प्राण्यांचे (Animals) व्हिडिओ लवकर व्हायरल (Viral) होत असतात. कारण त्यातील काही फारच गोड असतात. जंगली प्राणी भीतीदायक असतात. तर छोटे आणि आपल्या आसपास वावरणारे प्राणी मजेशीर असतात. त्यातीलच एक आहे खार. आपण तिला खारुताई म्हणतो. सध्या या खारुताईचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जे पाहून तुम्हाला ही असली कसली खारुताई आहे, असे वाटेल. कारण आजपर्यंत आपण सर्वजण खारुताईला तिच्या तपकिरी शरीरामुळे आणि पट्ट्यांमुळे ओळखतो. पण सध्या एका खारुताईचा एक वेगळाच लूक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते पाहिल्यानंतर अर्थातच तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये झाडीदार आणि बहुरंगी शेपटी असलेली एक खार झाडाच्या फांदीवर बसलेली दिसत आहे.

ट्विटरवर शेअर

ही खार सामान्य दिसणाऱ्या खारुताईपेक्षा खूपच वेगळी आहे. या खारुताईचे शरीर इतर खारींपेक्षा थोडे जड असते. व्हिडिओमध्ये ती एका क्षणात झाडांवर उडी मारताना आणि चढताना दिसत आहे. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे, की The beautiful little giant Malabar Giant Squirrel in Coonoor.

शाकाहारी खार

या व्हिडिओला 17 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या जात आहेत. या खारुताईचा पोत पाहून एका यूझरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, की मम्मीने खूप तूप खाऊ घातले आहे, तर आणखी एका यूझरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, की भव्य प्राणी. याशिवाय इतरही अनेक यूझर्सनी यावर कमेंट केली. ही खार भारतातील जंगलांमध्ये आढळणारी एक मोठी बहुरंगी झाडांवरची खार प्रजाती आहे. ही प्रामुख्याने शाकाहारी प्रजाती आहे.

आणखी वाचा :

Eagle Attack Fox : Video पाहून यूझर्स म्हणतायत, पुतीन यांच्याबाबतीतही असंच होणार!

#Himveers : ITBPच्या ज्युलीचा आपल्या गोंडस पिल्लांसोबतचा ‘हा’ Photo आणि Video होतोय Viral! तुम्ही पाहिला का?

Deer video viral : जीव वाचवण्यासाठी हरिणांनी लढवली अनोखी शक्कल, रिकाम्या पोटी जंगली कुत्र्यांना फिरावं लागलं परत!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.