Maharashtra Politics Memes: “मेरेको तो ऐसा धक धक होरेला रे बाबा…!” राजकीय भूकंपावर memes चा पाऊस, एकसे बढकर एक memes

Ajit pawar News: महाराष्ट्रासाठी हा शिवसेना फुटीनंतरचा मोठा राजकीय धक्का मानला जातोय. इंटरनेटवर सुद्धा लोकांनी धुमाकूळ घातलाय. ट्विटर महाराष्ट्रातला राजकीय भूकंप प्रचंड व्हायरल होतोय. लोकांनी अजित पवार, संजय राऊत, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यासारख्या अनेक नेत्यांना ट्रोल करायला सुरुवात केलीये. सध्या हे मिम्स प्रचंड व्हायरल होतायत.

Maharashtra Politics Memes: मेरेको तो ऐसा धक धक होरेला रे बाबा...! राजकीय भूकंपावर memes चा पाऊस, एकसे बढकर एक memes
maharashtra politics meme viral
| Updated on: Jul 02, 2023 | 4:20 PM

मुंबई: आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे राष्ट्रवादीचे अजित पवार शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. शिवसेना नंतर आता राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीये. अजित पवार यांच्यासोबत ९ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतलीये. महाराष्ट्रासाठी हा शिवसेना फुटीनंतरचा मोठा राजकीय धक्का मानला जातोय. इंटरनेटवर सुद्धा लोकांनी धुमाकूळ घातलाय. ट्विटर महाराष्ट्रातला राजकीय भूकंप प्रचंड व्हायरल होतोय. लोकांनी अजित पवार, संजय राऊत, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यासारख्या अनेक नेत्यांना ट्रोल करायला सुरुवात केलीये. सध्या हे मिम्स प्रचंड व्हायरल होतायत.