त्याने फक्त माझी ब्रेस्ट पाहिली, झटक्यात दिला व्हिसा; सोशल मीडिया इन्फ्लूएंसरने गुपित खोलता अख्खा देशच हादरला

सोशल मीडियावरील एका रील्स स्टारने तिला तिच्या ब्रेस्टमुळे अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला असल्याचा दावा केला आहे. नेमकं काय म्हणाली ती?

| Updated on: Jan 21, 2026 | 7:09 PM
1 / 6
सोशल मीडियावर एका रील्स स्टारने तिच्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. ही कॅनडाची प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिचे नाव जूलिया ऐन आहे.

2 / 6
तिच्या केल्या वक्तव्याची जगभरात सध्या चर्चा सुरु आहे. ज्यामध्ये तिने माझ्या ब्रेस्टमुळे मला अमेरिकेचा व्हिसा मिळाला असल्याचे विधान केले आहे.

3 / 6
जुलिया ऐन ही 25 वर्षांची आहे. ती मूळची कॅनडामधील असून ती खूप प्रसिद्ध आहे. अमेरिकेने तिला एक्स्ट्रा ऑर्डिनरी अॅबिलिटी O-1B या श्रेणीतून व्हिसा दिला आहे.

4 / 6
ज्यामध्ये तिने अर्जासोबत कागदपत्रे न जोडता तिचे सोशल मीडियावरील व्हिडीओ हे पुरावा म्हणून सादर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.

5 / 6
टाइम्स ऑफ लंडन शी बोलताना तिने सांगितले की, कदाचित माझी एक्स्ट्राऑर्डिनरी अॅबिलिटी हीच आहे की माझे ब्रेस्ट मोठे आहेत.

6 / 6
त्या व्हिडीओला 1.1 व्ह्यूज मिळाले आहेत. हेच तिच्या व्हिसा मिळण्यासाठी महत्वाचे ठरले असल्याचं तिने म्हटलं.