AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोडे! चित्रात तुम्ही एकूण 10 अंक शोधून दाखवा!

आपला मेंदू किती वेगाने विचार करू शकतो याचा एक अंदाज घेण्यासाठी आपण रोज एकतरी ऑप्टिकल इल्युजन सोडवायला हवं. हे एक प्रकारचं कोडंच असतं. कोडं कमीतकमी वेळेत सोडविण्यास कोण सक्षम आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनबाबत अनेक प्रकारचे फोटो व्हायरल होत आहेत.

कोडे! चित्रात तुम्ही एकूण 10 अंक शोधून दाखवा!
Find the numbers in given pictureImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 25, 2023 | 1:14 PM
Share

मुंबई: आपण कधी विचार केला आहे का की प्रश्न पाहिल्या पहिल्याच एक मेंदू गोंधळतो. खरं तर हा एक मानसशास्त्रीय भाग आहे आणि तो लोकांच्या निरीक्षण कौशल्याचे मूल्यमापन करतो. आपला मेंदू किती वेगाने विचार करू शकतो याचा एक अंदाज घेण्यासाठी आपण रोज एकतरी ऑप्टिकल इल्युजन सोडवायला हवं. हे एक प्रकारचं कोडंच असतं. कोडं कमीतकमी वेळेत सोडविण्यास कोण सक्षम आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनबाबत अनेक प्रकारचे फोटो व्हायरल होत आहेत. एका चित्राने लोकांना पार गोंधळून टाकले आहे.

चित्रात तुम्हाला 10 नंबर सापडले का?

संख्या आधारित ऑप्टिकल भ्रम अगदी सोपे आहेत. एक गोंधळात टाकणारा ऑप्टिकल भ्रम व्हायरल झाला आहे. प्रेक्षकांना यात चित्रात लपलेले सर्व आकडे शोधण्याचे आव्हान आहे. हा भ्रम सध्या व्हायरल होतोय. या चित्रात एकमेकांच्या वर लपलेले अनेक आकडे आहेत. चित्रात १० वेगवेगळे आकडे शोधायचे आहेत. फक्त 0.1% वापरकर्ते सर्व 10 अंक पाहू शकतात, असा दावा त्यांनी केला.

चित्रात तुम्हाला कोणते अंक दिसतायत?

Find the numbers in given picture

प्रथमदर्शनी 684 सारखे दोन-तीनच आकडे दिसतात, पण अधिक बारकाईने पाहिलं तर काहींना ‘1’ तर अनेकांना ‘4’ हा आकडाही दिसेल. सर्व आकडे शोधण्यासाठी प्रेक्षकांना एक-दोन युक्त्या लावाव्या लागतात. एका युजरने लिहिले की, मी 684 पाहू शकतो पण मला अजूनही 1 4 सापडत नाहीत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, यात कुठेही 5 हा अंक नाही. 12346789 नंबर आहेत. या चित्रात 0 दोनदा दिसतोय आणि हे सगळे मिळून एकूण 10 आकडे आहेत.

मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.