.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Puzzle: महिलेचा प्रियकर हरवलाय, चित्रातच आहे दिसतोय का?

जर तुम्हाला 10 सेकंदात महिलेच्या प्रियकराचा चेहरा सापडला तर तुम्हाला जिनियस म्हटले जाईल.

Puzzle: महिलेचा प्रियकर हरवलाय, चित्रातच आहे दिसतोय का?
Find the loverImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 03, 2023 | 9:53 AM
Share

असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे माणसाची पारख करण्याचा दावा करतात. खरं तर या चित्रांमध्ये असं काही दडलेलं असतं, जे शोधण्याचं काम लोकांना दिलं जातं. पण सर्वात मोठा तुर्रम खानही चित्राचे गूढ उकलण्यात अपयशी ठरतो. अशा प्रतिमांना ऑप्टिकल भ्रम असे म्हणतात. सध्या असाच एक फोटो समोर आलाय, ज्यात लोकांना उत्तर शोधताना अडचणी निर्माण होतायत.

आज आम्ही तुमच्यासाठी आणलेली ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट म्हणजे एका शेतात झाडाखाली बसलेल्या स्त्रीचं स्केच आहे. तिच्या प्रियकराचा चेहराही चित्रात कुठेतरी लपलेला आहे.

जर तुम्हाला 10 सेकंदात महिलेच्या प्रियकराचा चेहरा सापडला तर तुम्हाला जिनियस म्हटले जाईल. 99 टक्के जनता हे आव्हान पूर्ण करण्यात अपयशी ठरलीये.

वर जे स्केच तुम्ही पाहत आहात, त्यात तुम्हाला एक स्त्री उदास बसलेली दिसेल. खरं तर कुठेतरी हरवलेल्या आपल्या प्रियकराला भेटायला ती इथे आली होती. प्रियकर न आल्याने ती स्त्री किती उदास झाली आहे.

या फोटोमध्ये प्रियकराचा चेहरा कुठेतरी लपलेला आहे. आम्हाला वाटते की आपण एकमेव अशी व्यक्ती आहात जी एखाद्या स्त्रीला तिच्या प्रियकराशी भेटवू शकता.

Find the lover

Find the lover

हे करण्यासाठी आपल्याकडे फक्त 10 सेकंद आहेत. मग जरा लक्ष देऊन बघा, आपली नजर फिरवा आणि त्या स्त्रीचा प्रियकर शोधा.

तसे पाहिले तर ठरलेल्या वेळेत महिलेचा प्रियकर सापडला तर ते तुम्ही प्रचंड हुशार आहात असा दावा या चित्रासह करण्यात आला आहे.

तुम्ही जितकं अवघड कोडं पटकन सोडवून दाखवू शकता तितकी तुमच्या बुद्ध्यांकाची पातळी चांगली असते. आतापर्यंत तुम्हाला तो प्रियकर नक्कीच सापडला असेल. पण तरीही प्रियकराचा चेहरा दिसत नसेल तर फार काळजी करण्यासारखं काही नाही. तुमच्यासाठी, आम्ही खाली या कोड्याचं उत्तर घेऊन आलोय.

Here is the answer

Here is the answer

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर