AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | नाईट ड्युटीमध्ये पोलीस रील बनवत होते, दुसऱ्याच क्षणी…, व्हिडीओ झाला व्हायरल

Viral Video | सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तीन पोलिस अधिकारी दिसत आहे. बादशाहाच्या गाण्यावर पाहा काय करीत आहेत. तीन पोलिस अधिकारी वर्दीत आहेत. त्याचबरोबर त्याच्या एक्सप्रेशन पाहण्यासारख्या आहेत.

VIDEO | नाईट ड्युटीमध्ये पोलीस रील बनवत होते, दुसऱ्याच क्षणी..., व्हिडीओ झाला व्हायरल
Instagram reelImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 23, 2023 | 11:19 AM
Share

मुंबई : रील्सचे (Reels Videos) व्हिडीओ बनवून अनेकांना प्रसिध्द व्हाय़चं आहे. कारण चांगल्या ठिकाणी जाऊन अनेकांनी आतापर्यंत रिल्स तयार केले आहेत. त्याचबरोबर ते व्हायरल सुद्धा झाले आहेत. पोलिस अधिकारी सुध्दा रिल्स बनवण्यामध्ये अजिबात मागे नाहीत. त्याचे सुध्दा अधिक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर (social media) रोज असंख्य नवे व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू आवरत नाही असे व्हिडीओ असतात. सध्या तीन पोलिस अधिकाऱ्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी इतकी भारी अॅक्टींग (Instagram reel) केली आहे, तो व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

रिल्समध्ये तीन पोलिस अधिकारी दिसत…

सध्या व्हायरल होत असलेल्या रिल्समध्ये तीन पोलिस अधिकारी दिसत आहेत. यावेळी ते बादशाहच्या गाण्यावर लिप्सिंग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तीन पोलिस अधिकाऱ्यांच्यामध्ये जो अधिकारी आहे, त्याचं नाव रविराज असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पोलिसांच्या ड्रेसमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी केलेली अॅक्टींग अनेकांना आवडली आहे. लोकांनी तिन्ही अधिकाऱ्यांची तारिफ केली आहे. हा व्हिडीओ १० दिवसापुर्वी शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत ७० लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर सहा लाखापेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.

View this post on Instagram

A post shared by RAVI RAJ? (@raviraj0639)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती इंस्टाग्रामवरती हा व्हिडीओ raviraj0639 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अधिक लोकांनी पाहिला आहे आणि शेअर सुध्दा केला आहे. रवि राज नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्या बायोमध्ये एक्स टिकटॉकर म्हटलं आहे. याचा अर्थ असा होतो की, भारतात टीकटॉक बंद होण्यापुर्वी रवीराज टीकटॉक स्टार होते. अजूनही त्या व्हिडीओला लाईक, कमेंट आणि सुरुचं आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण त्या खाली कमेंट करीत आहे. एका यूजरने लिहिले की, ‘आम्ही हे करू, तुम्ही देश वाचवाल.’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘बाबाजींनी हे पाहिले तर त्यांना नोकरी गमवावी लागेल.’

Follow Us
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...