AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : राहुल द्रविड सोबत फ्लाईटमध्ये घडलं अस काही… फॅनने व्हायरल केला तो व्हिडिओ

राहुल द्रविड अचानक विमानात दिसल्याने चाहते भलतेच खूश झाले आहेत. चाहत्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, राहूलच्या साधेपणाचे चाहते प्रचंड कौतूक करत आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral Video : राहुल द्रविड सोबत फ्लाईटमध्ये घडलं अस काही... फॅनने व्हायरल केला तो व्हिडिओ
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 19, 2026 | 2:24 PM
Share

विमानात बसल्यावर बाजूच्या सीटवर कोण बसलंय, हे पाहण्यात सहसा कोणाला फारसा रस नसतो. पण समजा, तुम्ही विमानात बसलात आणि समोर इंडियन क्रिकेट टिमचा खेळाडू दिसला तर? फिलींग एकदम ढगात ना? असाच काहीसा अनुभव तीन चाहत्यांना आलाय….त्यांचा साधासुदा विमान प्रवास आयुष्यभर लक्षात राहिल असा बनला आहे. इंडिगोच्या फ्लाईटमध्ये राहूल द्रविड यांना पाहताच या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.त्यानंतर जे घडलं ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अस दिसतंय की ते चाहते एकमेकांची भावंड आहेत. ही भावंड नेहमीप्रमाणे विमान प्रवास करत होती. तितक्यात हिरो स्टाईलने राहुल द्रविडची एन्ट्री झाली आणि त्यांच्या आनंदाला उधाण आलं. एकाने राहूल यांच्याकडे ऑटोग्राफ मागितला तर दुसऱ्याने हा खास क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपला आहे.राहूल म्हणजे मैदानावर शांत असलेला,कमी बोलणारा,आपल्या कामावर लक्ष देणारा खेळाडू चाहत्याने ऑटोग्राफ मागितल्यावर त्यानेही शांतपणे दिला.थोडी फॅन मुव्हमेंट झाली. त्यामुळे हा विमान प्रवास त्या चाहत्यांसाठी खास बनला.

विमानात झालेली भेट इथेच संपली नाही. विमानतळावर पोहोचल्यानंतर एअरपोर्ट बसमध्येही या भावंडांची राहुल द्रविड यांच्याशी भेट झाली. त्यांनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला. या भेटीचा व्हिडिओ इन्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. राहूल द्रविडच्या साधेपणाचे चाहते कौतुक करत आहेत.

मैदानावर आपल्या खेळाने नाव कमावणारे द्रविड विमानातही चाहत्यांशी प्रेमाने वागले. त्यामुळे हा व्हिडिओ केवळ एका ऑटोग्राफपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यांच्या साधेपणामुळे चाहत्यांची मनं जिकणारा क्षण ठरला आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट गणेश नाईकांकडे धाव
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...
Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान;
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान; म्हणाले...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी हतबल
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?- राऊत
Sanjay Raut: शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन...
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला;
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला होता; व्हिडीओ व्हायरल, हल्लेखोर त्याच परिसरात होते?