VIDEO : तरुणाच्या जीवघेण्या स्टंटची जोरदार चर्चा, काळजाचा ठोका चुकवणारा व्हायरल व्हिडीओ

एक व्हिडीओ आहे, जो सर्वांचं लक्ष वेधून (Viral Video) घेत आहे. या व्हिडीओमध्ये थरारक स्टंट पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ थक्क करणारा असाच आहे.

VIDEO : तरुणाच्या जीवघेण्या स्टंटची जोरदार चर्चा, काळजाचा ठोका चुकवणारा व्हायरल व्हिडीओ
cycle stunt video

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ (Trending Video) अपलोड होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ लक्ष वेदून घेत असतात. असाच एक व्हिडीओ आहे, जो सर्वांचं लक्ष वेधून (Viral Video) घेत आहे. या व्हिडीओमध्ये थरारक स्टंट पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ थक्क करणारा असाच आहे. थरारक स्टंट पाहून या व्हिडीओला अनेक वेळा पाहिलं जात आहे. त्याचवेळी या व्हिडीओवर भन्नाट कमेंटही केल्या जात आहेत. तरुणाचे स्टंट पाहून त्याचं काहीजण कौतुक करत आहेत, तर काहीजण जीवघेण्या स्टंटमुळे टीका करत आहेत. (Social media viral video man doing cycle stunt on canal viral video trending)

या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या सायकलवरुन स्टंट करत आहे. सायकलच्या एक चाकावरुन खतरनाक स्टंट करत, दुसऱ्या ठिकाणी उडी मारत आहे. नाल्यावर उभारलेल्या ब्रीजच्या गॅपमधून तो एक-एक टप्पे पार करत आहे. हा व्हिडीओ किती थरारक आहे, हे पाहिल्यानंतर समजेल.

या स्टंटमध्ये किती धोका आहे हे व्हिडीओवरुन लक्षात येईल. देश आणि जगभरात असे अनेक स्टंट व्हिडीओ पाहायला मिळतात. असे स्टंट करताना अनेकांचे जीवही गेले आहेत. त्यामुळे अशी स्टंटबाजी करणे आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणे याला अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

व्हिडीओची जोरदार चर्चा

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही क्षणभर दचकून जाल. ट्विटरवर हा व्हिडीओ ‘Holy Cow’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 60 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

संबंधित बातम्या   

Viral : चक्रीवादळाचा कहर, हादरवून सोडणारी घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ    

Video | महिलेला ‘पोल डान्स’ची भारीच हौस, मध्येच ‘असं’ घडलं की व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ 

(Social media viral video man doing cycle stunt on canal viral video trending)