Video : नात सासरी निघाली, आजी भावूक झाली, पाहा व्हीडिओ…

लग्न समारंभातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे नवरीला सासरी पाठवण्याचा. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी भावनिक होणं स्वाभाविक आहे. सध्या एका वधूचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ पाठवणीपुर्वीचा आहे. जो व्हायरल होत आहे.

Video : नात सासरी निघाली, आजी भावूक झाली, पाहा व्हीडिओ...
| Updated on: Apr 19, 2022 | 6:08 PM

मुंबई : सोशल मीडियावर वेगवेगळे व्हीडिओ शेअर केले जातात. लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. लग्न समारंभातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे नवरीला सासरी पाठवण्याचा. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी भावनिक होणं स्वाभाविक आहे. सध्या एका वधूचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ पाठवणीपुर्वीचा आहे. यात नववधू (The Bride) तिच्या सासरच्या घरी जाण्यापूर्वी तिच्या आजीला भेटायला जाते. परंतु यावेळी काय होते ते पाहून तुम्हीही भावूक व्हाल. नातीला पाहून आजी रडायला लागते, यावेळी ही नात आपल्या आजीला समजावते. त्याचा व्हीडिओ व्हायरल (viral video) होतोय.

व्हायरल व्हीडिओ

लग्न समारंभातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे नवरीला सासरी पाठवण्याचा. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी भावनिक होणं स्वाभाविक आहे. सध्या एका वधूचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ पाठवणीपुर्वीचा आहे. यात नववधू तिच्या सासरच्या घरी जाण्यापूर्वी तिच्या आजीला भेटायला जाते. परंतु यावेळी काय होते ते पाहून तुम्हीही भावूक व्हाल. नातीला पाहून आजी रडायला लागते, यावेळी ही नात आपल्या आजीला समजावते. त्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. नूरियत मुआ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याला’तुम्ही तुमच्या आजीवर प्रेम करत असाल तर या व्हीडिओवर प्रेमाचा वर्षाव करा’, असं कॅप्शन दिलं आहे. अनेक यूजरने या व्हीडिओवर आपली प्रतिक्रिया दिली. एका यूजरने लिहिले की, “माझी आजीही अशीच प्रेमळ आजी आहे.”

संबंधित बातम्या

Video : हुमा कुरेशीच्या तोडीस तोड जैनिलची ‘शिकायत’, व्हीडिओ पाहून तुम्हीही चाहते व्हाल…

Viral Video : कामाच्या शेवटच्या दिवशी एअर होस्टेस भावूक, इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईटमधला व्हीडिओ व्हायरल…

Video : “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…”, अपंग मित्राला घेऊन निघाल्या दोघी मैत्रिणी, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव…