AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘कजरारे कजरारे’ गाण्यावर मुलीचा तुफान डान्स, नेटकरी म्हणाले ‘आग लावली…’

Viral Video | सोशल मीडियावर एक मुलगी 'कजरारे कजरारे' या गाण्यावरती डान्स करीत असल्याचे पाहायला मिळतं आहे. त्या मुलीची डान्स स्टेप पाहून नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

Video | 'कजरारे कजरारे' गाण्यावर मुलीचा तुफान डान्स, नेटकरी म्हणाले 'आग लावली...'
Viral VideoImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 01, 2023 | 8:48 AM
Share

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असल्याचे आपण पाहतो. काहीजण आपला व्हिडीओ अधिक व्हायरल व्हावा यासाठी चांगले प्रयत्न करतात. आतापर्यंत चांगला डान्स केलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जुन्या गाण्यांना नव्या म्युझिकचा आधार देऊन चांगली गाणी अनेक आतापर्यंत सोशल मीडियावर चांगलीचं व्हायरल झाली आहेत. सध्या एक व्हिडीओ अशाचं पद्धतीचा आहे. एका तरुणीचा डान्स सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. एका व्हिडीओमध्ये बंटी और बबली या चित्रपटाच्या (bollywood film) हिट गाण्यांवर फ्युजन आणि डान्सही पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगी अधिक एनर्जेटिक अंदाजामध्ये हिप-हॉप पद्धतीने चित्रपट बंटी आणि बबलीमधील चांगलं गाणं ‘कजरारे कजरारे’ या गाण्यावर नाचत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला या मुलीने कशा पध्दतीने डान्स केला आहे. हे पाहायला मिळत आहे. लोकं त्या मुलीचे व्हिडीओ पाहून डान्स करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुलीच्या डान्सने लोकांचं मन जिंकलं

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओने अनेकांचं मनं जिंकलं आहे. इंस्टाग्रामवरती lizzly__ नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक मुलगी घराच्या गच्चीवरती इंडियन-वेस्टर्न डान्सची स्टेप दाखवत आहे. हे सगळं पाहून युजर्सचे चेहरे एकदम खुलले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Hazel ?️‍? (@lizzly__)

लोकांना व्हिडीओ आवडला

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आतापर्यंत 3 लाख 36 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर 47 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. या व्हिडीओला पाहून लोकं प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, आग लावली देवी जी तुम्ही, आणखी एका युजरने लिहीलं आहे की, हे गाणं पुर्ण आठवडाभर माझ्या मनात राहील आणि अशा पद्धतीने डान्स करण्यासाठी मला मजबूर करत आहे, याच मुख्य कारण डान्स आहे.

Follow Us
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?