Dog Video : जोरदार लाटांमध्ये बुडत होता कुत्रा मग जीव धोक्यात घालत होमगार्डनं पाण्यात घेतली उडी, आणि…

सोशल मीडियावर दररोज काहीतरी व्हायरल होतं, जे तुमच्या हृदयाला स्पर्श करतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा (Dog) लाटांमध्ये बुडताना दिसत आहे, त्याला वाचवण्यासाठी एक होमगार्ड (Homeguard) आपला जीव धोक्यात घालतो. होमगार्डच्या या कामगिरीचं सोशल मीडिया यूजर्स कौतुक करताहेत.

Dog Video : जोरदार लाटांमध्ये बुडत होता कुत्रा मग जीव धोक्यात घालत होमगार्डनं पाण्यात घेतली उडी, आणि...
कुत्र्याला वाचवताना होमगार्ड
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 2:47 PM

Dog Rescue Video : सोशल मीडियावर दररोज काहीतरी व्हायरल होतं, जे तुमच्या हृदयाला स्पर्श करतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा (Dog) लाटांमध्ये बुडताना दिसत आहे, त्याला वाचवण्यासाठी एक होमगार्ड (Homeguard) आपला जीव धोक्यात घालतो. होमगार्डच्या या कामगिरीचं सोशल मीडिया यूजर्स कौतुक करताहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा (Dipanshu Kabra) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अपलोड केला आहे. हा व्हिडिओ अपलोड करताना त्यांनी कॅप्शनमध्ये संपूर्ण गोष्ट सांगितली आहे. जिथून हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. आता लोक होमगार्डला मानवतेचं खरं उदाहरण म्हणत आहेत. असे हृदयाला भिडणारे व्हिडिओ यूझर्स पसंत करत असतात. मग फॉरवर्डही केले जातात.

हृदयाला भिडणारा

प्राण्यांच्या बचावाचे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील. पण हा व्हिडिओ हृदयाला भिडणारा आहे. व्हिडिओमध्ये होमगार्ड कुत्र्याला वाचवण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबतो. पाण्याच्या जोरदार लाटांमध्ये कुत्रा अडकल्याचं तुम्ही पाहू शकता. यानंतर कुत्र्याला वाचवण्यासाठी होमगार्ड जीवावर खेळत पाण्यात उतरतो.

जुना व्हिडिओ पुन्हा होतोय व्हायरल

होमगार्डनं जेसीबी मशीनही मागवलं आहे. जेणेकरून कुत्र्याला सुरक्षितपणे काढता येईल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, होमगार्ड जेसीबीच्या मदतीनं कुत्र्याला पाण्यातून सुखरूप बाहेर काढत आहे. हा व्हिडिओ जुना आहे, मात्र पुन्हा एकदा तो चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा होमगार्ड तेलंगाणाचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

Trending बंगाली गाणं Kacha Badamवर एअर होस्टेसनं केला फ्लाइटमध्येच डान्स, Video Viral

Video Viral : अंडी वाचवण्यासाठी कोंबडीनं घेतला ‘कोब्रा’शी पंगा; आपल्या चोचीनं केला हल्ला, अखेर…

Nagpur Butterfly Video : विदर्भातलं बोलणारं फुलपाखरू पाहिलंय? अॅपच्या माध्यमातून साधतंय संवाद

Non Stop LIVE Update
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं.
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर.
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल.
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे.
वडिलांच्या त्या एका शब्दानं आयुष्मान स्टार बनला,कोणता सांगितला किस्सा?
वडिलांच्या त्या एका शब्दानं आयुष्मान स्टार बनला,कोणता सांगितला किस्सा?.
असे प्रश्न महिलांनाच का, कोणत्या प्रश्नावर स्मृती इराणींचा उलट सवाल?
असे प्रश्न महिलांनाच का, कोणत्या प्रश्नावर स्मृती इराणींचा उलट सवाल?.
'मनोज जरांगे यांची सगळी वक्तव्यं...,' काय म्हणाले शंभूराज देसाई
'मनोज जरांगे यांची सगळी वक्तव्यं...,' काय म्हणाले शंभूराज देसाई.
WITT : 'माझं मदिनाला जाणं म्हणजे...', स्मृती इराणी यांचं मोठं वक्तव्य
WITT : 'माझं मदिनाला जाणं म्हणजे...', स्मृती इराणी यांचं मोठं वक्तव्य.
अमूल दूध क्यों पीता है इंडिया? अमूलच्या एमडींनी सांगितला 'X' फॅक्टर
अमूल दूध क्यों पीता है इंडिया? अमूलच्या एमडींनी सांगितला 'X' फॅक्टर.
'जरांगेंचा बोलवता धनी कोण ? ही माहीती...,' संजय राऊत यांनी केली मागणी
'जरांगेंचा बोलवता धनी कोण ? ही माहीती...,' संजय राऊत यांनी केली मागणी.