AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: माणसाने रिक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाल बनवला, अशी क्रिएटिविटी पाहिली आहे का ?

Viral Video | एका व्यक्तीने रिक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांचा महल बनवल्यामुळे अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. रिक्षाच्यावरच्या बाजूला सगळी डिजाईन केली असल्यामुळे अनेकांनी तो व्हिडीओ व्हायरल केला आहे.

Video: माणसाने रिक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाल बनवला, अशी क्रिएटिविटी पाहिली आहे का ?
रिक्षाImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 22, 2023 | 8:19 PM
Share

मुंबई : आपण अनेकदा रिक्षाने प्रवास करीत असतो. रिक्षा (auto rickshaw) अनेकदा आपल्याला वेगळ्या रंगात रुपात पाहायला मिळते. रिक्षामधील साऊंडसिस्टीम अधिक लोकांना आवडते. अधिकतर रिक्षावाले आपल्या वाहनांना वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने बदल करीत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Castle Auto Video) महल तयार करण्यात आला आहे. तो महल अतिशय चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडला आहे की, लोकांना हा सगळीकडे सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे.

भारतात अशा टॅलेंटची अजिबात कमी नाही आहे. कमी कालावधीमध्ये अधिक काम करणारी लोकं सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. चांगले व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरती राठोड गजानन नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, तो महल तयार करण्यासाठी कितीवेळ लागला असेल. तुम्ही रिक्षा चारही बाजूनी पाहा म्हणजे तुमच्या कामाचं स्वरुप लक्षात येईल.  ही रिक्षा अनेकांचं लक्ष खेचत आहे. त्याचबरोबर जिथं ही रिक्षा लागते तिथं लोकं हे सगळं पाहण्यासाठी गर्दी करतात असं पाहायला मिळालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Rathod Gajanan (@m.k.boss5)

व्हिडीओला आतापर्यंत 4.3 लाख ​लोकांनी पाहिलं आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाल्यापासून लोकं रिक्षाच्या मालकाची आणि अशी अनोखी क्रिएटीव्हिटी करणाऱ्या व्यक्तीची जाम तारिफ करीत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत 4.3 मिलियन लोकांनी पाहिला आहे. प्रत्येक दिवशी ही संख्या वाढत आहे. नेटकऱ्यांनी त्या व्हिडीओला चांगल्या कमेंट केल्या आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Follow Us
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं