Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालं दोन महिलांचं भांडण; हा व्हिडीओ पाहिलात?

सोशल मीडियावर भांडणं आणि त्या संबंधित अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना प्रचंड आवडतात. (Two women's quarrel Video went viral on social media; Watched this video?)

  • Updated On - 3:53 pm, Wed, 10 March 21
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालं दोन महिलांचं भांडण; हा व्हिडीओ पाहिलात?

मुंबई : सोशल मीडियावर भांडणं आणि त्या संबंधित अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना प्रचंड आवडतात. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल (Two women quarrel Video got viral on social media; Watched this video?).

हे प्रकरण अमेरिकेच्या अ‍ॅरिझोनाच्या स्कॉट्सडेलचं आहे. येथे फॅशन स्क्वेअर मॉलमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार भांडणं झाली. एका छोट्या प्रकरणानंतर ही गोष्ट एवढी वाढली की हे प्रकरण गोंधळात आलं. ही संपूर्ण बाब कॅमेर्‍यात कैद झाली होती, आता हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जातोय.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ग्राहक आणि स्टोअरचे कर्मचारी एकमेकांना मारत आहेत, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

(Two women quarrel Video got viral on social media; Watched this video?)

हा व्हिडीओ लोकांना खळखळून हसवतोय.

Published On - 2:50 pm, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI