VIDEO : अंगावर काटा आणणारा व्हिडीओ! चक्क एका मुलीने घेतली चित्त्याची किस्स…व्हिडीओ पाहून अवाक व्हाल

दररोज प्राण्यांच्या (Animals) संदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतात. लोकांना प्राण्यांच्या विविध हरकती बघायला प्रचंड आवडते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ आहे, चित्त्याचा.

VIDEO : अंगावर काटा आणणारा व्हिडीओ! चक्क एका मुलीने घेतली चित्त्याची किस्स...व्हिडीओ पाहून अवाक व्हाल
व्हायरल व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 1:35 PM

मुंबई : दररोज प्राण्यांच्या (Animals) संदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतात. लोकांना प्राण्यांच्या विविध हरकती बघायला प्रचंड आवडते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ आहे, चित्त्याचा. चित्ता (Leopard) हा जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे. जर कोणी चित्त्याशी सामना केला तर त्याला पळून जाणे जवळजवळ अशक्य आहे. चित्ता हा खतरनाक शिकारी आहे, तो एका क्षणाच्या आतमध्ये आपली शिकार पकडतो.

मुलीनी केली थेट चित्त्याला किस्स

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घातलाना दिसत आहे. हा व्हिडीओ बघताना अंगावर काटा येतो. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन चित्ते दिसत आहेत आणि एक तरूणी दिसत आहे. विशेष म्हणजे ही तरूणी चित्त्यांच्या अगदी जवळ उभी आहे. इतक्यावरच ही तरूणी थांबली नाहीतर ही तरूणी चक्क चित्त्याचे चुंबन (Kiss) घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर अनेकांना खूप मोठा धक्काच बसला आहे.

चित्ता आणि मुलीचा हा व्हिडिओ earthfocusनावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. 21 डिसेंबरला शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत तो 4 लाख 62 हजारांहून वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले की, ‘चित्ता हा सर्वात खतरनाक प्राणी आहे आणि ही मुलगी एक सोडून दोन-दोन चित्त्यांसोबत बसली आहे. दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिले की, ‘हा भयंकर प्राणी आतापर्यंत शांत पाहून मला आश्चर्य वाटते.

संबंधित बातम्या : 

VIDEO : जब घी सीधी उंगली से ना निकले तो…! मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी मुलीने केला खतरनाक स्टंट, तरूणालाही मिळाली शिक्षा!

VIDEO : आर्श्चयकारण! 22 वर्षीय तरुणीला दुरूनच दिसला मानेवर तीळ…तिने सांगितले तुम्हाला कॅन्सर आहे आणि पुढे धक्कादायक घडले!