AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : लग्न समारंभात नवरीऐवजी नवऱ्याच्याच डोळ्यात अश्रू! व्हिडीओ व्हायरल

तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील ज्यात नवरी रडताना दिसली असेल. अनेकदा आपणही नवरीला स्टेजवर रडताना पाहिलं असेल, तर अनेकदा नवरी जाताना रडते. पण असा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, त्यात चित्र उलटं पहायला मिळत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.

Video : लग्न समारंभात नवरीऐवजी नवऱ्याच्याच डोळ्यात अश्रू! व्हिडीओ व्हायरल
Widding Video
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 9:08 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर लग्न समारंभाचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ चांगले आणि काही मनमोहक असतात. लग्न समारंभात नवरा-नवरीला पाहण्यासाठी लोक येत असतात. लग्नात आलेल्या लोकांसह नवराही नवरीला पाहण्यासाठी उत्सुक असतो. तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील ज्यात नवरी रडताना दिसली असेल. अनेकदा आपणही नवरीला स्टेजवर रडताना पाहिलं असेल, तर अनेकदा नवरी जाताना रडते. पण असा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, त्यात चित्र उलटं पहायला मिळत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. (Tears in the eyes of the husband instead of the bride at the wedding)

व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की लग्नाच्या मंडपात नवरा-नवरीसोबत अनेक पाहुणे पाहायला मिळतात. दोघांचा हा व्हिडीओ स्टेजवर पाहायला मिळत आहे. ज्यात नवऱ्याने नवरीचा हात पकडला आहे. या व्हिडीओमध्ये नवरी अत्यंत आनंदी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे नवराही आनंदी दिसत आहे पण त्याच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. तो आपल्या हातानी अश्रू पुसताना पाहायला मिळत आहे. नवरा आपल्या नवरीला लग्नाच्या पेहरावात पाहून भावूक होऊन रडताना पाहायला मिळत आहे.

व्हिडीओ लोकांच्या पसंतीला

व्हिडीओमध्ये नवरी लाल आणि क्रीम कलमधील पेहरावात एखाद्या परीपेक्षा कमी दिसत नाही. तर नवराही थ्री पिसमध्ये हँडसम दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाचे पाहुणेही नवरदेवाला समजावताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओत आतापर्यंत हजारो लाईक्स मिळत आहेत आणि कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. सोबतच लोक आपली रिअॅक्शन देताना दिसत आहे. हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीला उतरताना पाहायला मिळत आहे. तसंच अनेक लोकही सोशल मीडियावर हा व्हिडीओ पसरवत आहेत.

सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्स

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला गेलाय. तुम्हाला सर्वांना हा व्हिडीओ only_punjabi_suits123456 या पेजवर पाहू शकता. या व्हिडीओवर लोकांच्या कमेंट्स पाहिल्या तर एका यूजरने सांगितलं की, हा व्हिडीओ चांगला आहे. यापूर्वी कधी असा व्हिडीओ पाहिला नव्हता. दुसऱ्या युजरने म्हटलंय की, नवरा-नवरीचा हा जोडा कमाल आहे. तिसरा युजर म्हणतोय की, पहिल्यांदाच एखाद्या नवरदेवाला रडताना पाहत आहे. नाहीतर केवळ नवरीच रडत असते. यासह व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक इमोजी पाहायला मिळतात.

इतर बातम्या :

Aai Kuthe Kay Karte | आशुतोष केळकर अरुंधतीला देणार नव्या म्युझिक अल्बमची ऑफर, संधीचं स्वीकारून ‘आई’ पुढे जाईल?

शॉर्ट ड्रेस परिधान करून एअरपोर्टवर अवतरली उर्वशी रौतेला, अभिनेत्रीची स्टाईल पाहून खिळतील नजरा!

Tears in the eyes of the husband instead of the bride at the wedding

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.