AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तंत्रज्ञानाचा ‘असा’ही आविष्कार, लंडनमधली Wheelchair Lift पाहिली का? Video होतोय Viral

लिफ्टचा सर्वाधिक फायदा अशा लोकांना दिला जातो, जे वृद्ध आहेत आणि त्यांना चालण्यास त्रास होतो. तसेच जे व्हीलचेअर(Wheelchair)वर आहेत. सोशल मीडिया(Social Media)वर नेहमीच व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता लिफ्ट आणि व्हीलचेअरशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तंत्रज्ञानाचा 'असा'ही आविष्कार, लंडनमधली Wheelchair Lift पाहिली का? Video होतोय Viral
लंडनमधली व्हीलचेअर लिफ्ट
| Updated on: Feb 02, 2022 | 3:54 PM
Share

Wheelchair lift video : एक काळ असा होता, की लोकांनी लिफ्ट (Lift) वगैरेचे नावही ऐकले नव्हते, तर बघणे तर दूरच. काही वर्षांपूर्वी लिफ्टची सुविधा फक्त मॉल्स किंवा मोठ्या आणि उंच इमारतींमध्ये उपलब्ध होती, परंतु आजपर्यंत ती रेल्वे आणि मेट्रो स्थानकांवरही दिसते. लोक एका क्षणात तळापासून वरच्या मजल्यावर पोहोचतात, हा याचा फायदा आहे. लिफ्टचा सर्वाधिक फायदा अशा लोकांना दिला जातो, जे वृद्ध आहेत आणि त्यांना चालण्यास त्रास होतो. तसेच जे व्हीलचेअर(Wheelchair)वर आहेत. सोशल मीडिया(Social Media)वर नेहमीच सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आजकाल लिफ्ट आणि व्हीलचेअरशी संबंधित एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा असा अनोखा नमुना आहे, जो तुम्ही आयुष्यात क्वचितच पाहिला असेल.

कष्ट न घेता महिला वरच्या मजल्यावर

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला व्हीलचेअरवर बसली आहे आणि तिच्या समोर एक शिडी आहे. वर कसे जायचे ते हाताच्या इशार्‍याने ती सांगते. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की काही वेळातच शिडी भिंतीत शिरते आणि त्या जागी खालून लिफ्टसारखे काहीतरी बाहेर येते, ज्यामध्ये महिला कोणतेही कष्ट न घेता आरामात वरच्या मजल्यावर जाऊ शकते. वास्तविक ही लिफ्ट वरच्या मजल्यावर जाण्यासाठी नसून ती पायऱ्यांवरून तळमजल्यावर जाण्यासाठी आहे. आता असे अप्रतिम तंत्रज्ञान पाहून कोणाचेही मन आकर्षिक होईल. हे लंडनचे दृश्य असल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.

ट्विटरवर शेअर

हा नेत्रदीपक असा व्हिडिओ @buitengebieden_ या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि ‘ही व्हीलचेअर लिफ्ट खूपच मस्त आहे’ असे कॅप्शन लिहिले आहे.

यूझर्सना आवडली लिफ्ट

अवघ्या 25 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 84 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 6 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याच वेळी, लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि या व्हीलचेअर लिफ्टचे वर्णन केले आहे.

मुलांना मोबाइलवर खेळण्यात गुंतवून ‘मशीन’चा रंगला फुटबॉल खेळ, ड्रोनचा Video Viral

Viral Photos : पर्यटकांना आकर्षित करणारं हे ‘उलटं घर’ नेमकं आहे तरी कुठं? चला, जाणून घेऊ

मास्क घालूनही चिमुकल्यानं खाल्लं लॉलीपॉप, ‘असा’ अफलातून जुगाड पाहिला नसेल! Video Viral

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.