AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी दिवाळीनंतर मिळू शकतात व्याजाचे पैसे

पीएफ खतदारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएफ खात्यावरील व्याज दिवाळीनंतर मिळण्याची शक्यता आहे. व्याजाची रक्कम अशी तपासा

पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी दिवाळीनंतर मिळू शकतात व्याजाचे पैसे
ईपीएफओ Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 25, 2022 | 11:21 PM
Share

नवी दिल्ली, दिवाळीनंतर पीएफ खातेधारकांना आनंदाची बातमी मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार लवकरच पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यातील व्याजाची रक्कम देणार आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात EPFO ​​कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. नवरात्रोत्सवापासून पीएफ खातेधारकांना व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र आता दिवाळीनंतर त्यांची आशा पूर्ण होणार आहे. खात्यात जमा केलेल्या रकमेवर सरकार 8.1 टक्के व्याज देईल.

व्याज कसे मोजले जाते?

कंपनी आणि कर्मचारी यांच्याकडून पीएफ खात्यात पैसे जमा केले जातात. यामध्ये, 24% बेसिक आणि डीएसह जमा केले जाते. तुमची पीएफ रक्कम दरमहा जमा केली तरी त्यावर वार्षिक व्याज मिळते.

खात्यातील रक्कम कशी तपासायची?

तुम्हाला पीएफ खात्यातील रक्कम तपासायची असेल, तर सर्वप्रथम ईपीएफओच्या वेबसाइटवर जा.

येथे आमच्या सेवांवर जा आणि कर्मचार्‍यांसाठी क्लिक करा.

त्यानंतर सदस्य पासबुकवर क्लिक करा. UAN नंबर आणि पासवर्ड सबमिट करून लॉग इन करा.

आता पीएफ खात्याचा पर्याय निवडा. येथे तुम्हाला शिल्लक दिसेल.

तुम्ही एसएमएस पाठवूनही खात्याची माहिती मिळवू शकता.

यासाठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून EPFOHO UAN ENG टाइप करा आणि 7738299899 वर एसएमएस करा. संदेशातील शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. तुम्हाला हिंदीत माहिती हवी असल्यास HIN टाइप करा.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?