100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 23 October 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 36 दिवसानंतर मुख्यमंत्री आज पुन्हा औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. सकाळी पावणे दहाच्या सुमारास औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होईल.

मुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्रीय कायदे व न्याय मंत्री किरण रीजीजू , सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही रमण्णा, पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, तसंच विविध लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI