AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 9 September 2021

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 9 September 2021

| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Sep 09, 2021 | 8:57 AM
Share

या महत्वाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रस्तावावावरून सुरुवातीला शिवसेनेने विरोध केला असला तरी काल झालेल्या महासभेत मात्र प्रकल्पासाठी जागा हस्तांतरणाबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये सहमती झाल्याचे चित्र सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन (Bullet train) प्रकल्पाकरिता जमीन हस्तांतरणाचा ठराव शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेतीलच्या महासभेत अवघ्या काही सेकंदात कोणत्याही चर्चेविना मंजूर झाला. बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली. ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गासाठी जागा देण्यास शिवसेना –भाजपमध्ये सहमती झाली. तीन वेळा तहकूब करण्यात आलेला आणि एक वेळा दफ्तरी दाखल करण्यात आलेला बुलेट ट्रेनसाठीच्या  जागा हस्तांतरणाच्या प्रस्तावाला  सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे.

Follow Us
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी...

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी..

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO.

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO

Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल.

Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल

या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने संताप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे आवाहन.

या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने संताप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे आवाहन

PM Modi : राजधानीत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असताना पंतप्रधान मोदींची नीट पेपर लीक प्रकरणात पहिली मोठी प्रतिक्रिया.

PM Modi : राजधानीत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असताना पंतप्रधान मोदींची नीट पेपर लीक प्रकरणात पहिली मोठी प्रतिक्रिया

राखी सावंतच्या एक्स बॉयफ्रेंडचा लूक पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का; ‘ड्रामा क्वीन’ने वाजवली होती कानाखाली.

राखी सावंतच्या एक्स बॉयफ्रेंडचा लूक पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का; ‘ड्रामा क्वीन’ने वाजवली होती कानाखाली