36 जिल्हे 50 बातम्या | 8.30 AM | 29 November 2021

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Govt) सरकारच्या मंत्रिमंडाळाची आज एक महत्त्वाची बैठक  (Cabinet Meeting) होणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबत (Omicron) या बैठकीत चर्चा होणार आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता ही बैठक असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला रुग्णालयातून उपस्थिती लावणार आहेत.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Govt) सरकारच्या मंत्रिमंडाळाची आज एक महत्त्वाची बैठक  (Cabinet Meeting) होणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबत (Omicron) या बैठकीत चर्चा होणार आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता ही बैठक असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला रुग्णालयातून उपस्थिती लावणार आहेत. ते व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे या बैठकीत उपस्थित असतील. यावेळी या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट व्यतिरिक्त राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा सेवा विस्तार आणि एसटी संप यावरही या बैठकीत निर्णय होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI