विठुरायाच्या विवाह सोहळ्यासाठी 36 प्रकाराच्या फुलांची सजावट
वसंत पंचमी च्या मुहूर्तावर होणाऱ्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळ्या 36 प्रकारच्या सात टन फुलांची आकर्षक अशी सजावट आज मंदिरात करण्यात आले आहे.
वसंत पंचमी (Vasant Panchami )च्या मुहूर्तावर होणाऱ्या श्री विठ्ठल (Vitthal)आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळ्या 36 प्रकारच्या सात टन फुलांची (Flowers)आकर्षक अशी सजावट आज मंदिरात करण्यात आले आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केलि आहे यामध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा , सभामंडप, चार खांबी , सोळाखांबी सभामंडप तसेच मंदिराच्या प्रवेश द्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलि आहे .विशेष म्हणजे देवाला आज पांढऱ्या रंगाचे वस्त्र आणि रुक्मिणीमातेला पांढऱ्या रंगाची रेश्मी साडी परिधान केलि असल्याने देवाचे रुप अधिकच खुलुन दिसत आहे .
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
