AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 9 December 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 9 December 2021

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 09, 2021 | 4:10 PM
Share

भाजपा नेते आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्यासंबंधीच्या वक्तव्यप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

भाजपा नेते आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्यासंबंधीच्या वक्तव्यप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरळीतल्या सिलिंडर स्फोट(Worli Cylinder Blast)प्रकरणी टीका करताना शेलारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

‘…म्हणून लक्ष्य’
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devedndras Fadnavis) यांनी शेलारांची पाठराखण केलीय. आशिष शेलार महिलांचा अवमान करूच शकत नाहीत. महापौरांविषयी तर अजिबातच नाही. त्यांच्या प्रेसनोटचा, वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. महापौरांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, असं ते म्हणालेत. ते शिवसेनेच्या विरोधात सातत्यानं बोलतात, म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Follow Us