Accident | औरंगाबादमध्ये तोल गेलेली बस, अपघाताला निमंत्रण
तिरप्या बसचा धक्का लागल्यामुळे एका तरुणाने व्हिडीओ शूट केला. धुळे आगाराच्या तिरप्या बसमुळे औरंगाबादमधील रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघातांना निमंत्रण मिळालं.
सेंट्रल बॅलन्स बिघडल्यामुळे धुळे आगारातील संबंधित एसटी बस तिरपी धावत होती. तरीही एसटी न थांबवता चालकाने बस तशीच दामटवली. बसच्या धक्क्याने एक बाईक भररस्त्यात पडताना व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. तर आणखी काही बाईकस्वारही जखमी झाल्याची माहिती आहे. तिरप्या बसचा धक्का लागल्यामुळे एका तरुणाने व्हिडीओ शूट केला. धुळे आगाराच्या तिरप्या बसमुळे औरंगाबादमधील रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघातांना निमंत्रण मिळालं. तिरप्या बसमुळे दुचाकी चालकांना धक्का लागत असतानाही चालकाने बस बेदरकार तशीच चालवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

