Special Report | महाराष्ट्राचं खातेवाटप गुजरात पॅटर्ननुसार होणार? कोणत्या नेत्यांना मिळणार मंत्रीपद
गुजरात पॅटर्न नेमका काय आहे जेव्हा तिथे मंत्रिमंडळ विस्तार झाला तेव्हा नेमकं काय धक्का तंत्र केलं होतं. त्या सगळ्यांना शिंदे भाजपा सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेय.
मुंबई : खाते वाटपात सर्वांच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होणार नाहीत असे स्पष्टपणे मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मात्र, महाराष्ट्रातल्या नव्या सरकारच खातेवाटप गुजरातच्या पॅटर्नवर(Account allocation of Maharashtra will be according to Gujarat pattern) होईल का अशीही एक शंका वर्तवली जात आहे. गुजरात पॅटर्न नेमका काय आहे जेव्हा तिथे मंत्रिमंडळ विस्तार झाला तेव्हा नेमकं काय धक्का तंत्र केलं होतं. त्या सगळ्यांना शिंदे भाजपा सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेय. 14 ते 15 खाते मिळण्याची शक्यता आहे इतर काही दावेदारांसाठी खातेच शिल्लक राहणार नसल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राचं खातेवाटप गुजरात पॅटर्ननुसार होणार? कोणत्या नेत्यांना मिळणार मंत्रीपद – पाहा Special Report
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली

