AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | महापालिका निवडणुकांआधी आदित्य ठाकरे मैदानात

Special Report | महापालिका निवडणुकांआधी आदित्य ठाकरे मैदानात

| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Dec 25, 2021 | 11:06 PM
Share

महानगरपालिका , जिल्हा परिषदेच्या निवडणूका अजून जाहीर झाल्या नाहीत, लवकरच त्या जाहीर होतील. पण येत्या काळातही एकत्र लढावं असे आम्हाला वाटत, असे मत पर्यावरण  मंत्री आदित्य ठाकरें यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांसोबत संवाद साधताना व्यक्त केले आहे.

पुणे – जे काही असत ते शिवसेनेच खुलं असतं.  गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार एकत्रितपणे चांगलं काम करत आहेत. महानगरपालिका , जिल्हा परिषदेच्या निवडणूका अजून जाहीर झाल्या नाहीत, लवकरच त्या जाहीर होतील. पण येत्या काळातही एकत्र लढावं असे आम्हाला वाटत, असे मत पर्यावरण  मंत्री आदित्य ठाकरें यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांसोबत संवाद साधताना व्यक्त केले आहे.

 विकास काम कुठेही थांबलेली नाहीत.

Follow Us
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?