Marathi News » Videos » After the result, the activists clashed with each other in Kavathemahankal in Sangli
Sangli | Nagar Panchayat Election Result 2022 | निकालानंतर कार्यकर्ते एकमेकांना भिडले
निवडून आल्यावर कार्यकर्ते एकमेकात भर रस्त्यावर निवडून आलेले आणि पडलेले कार्यकर्ते मारहाण केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थ करत बाजूला केले.
सांगली : सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये नगरपंचायत निवडणुकीमध्ये भर रस्त्यावर कार्यकर्ते भिडले. निवडून आल्यावर कार्यकर्ते एकमेकात भर रस्त्यावर निवडून आलेले आणि पडलेले कार्यकर्ते मारहाण केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थ करत बाजूला केले.