Ahmednagar | अहमदनगरच्या नवोदय विद्यालयात 33 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, एकूण संख्या 52 वर
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात पुन्हा 33 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी 19 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं होतं.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात पुन्हा 33 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी 19 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं होतं. आता शाळेतील पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या 52 वर पोहोचली आहे. तर, शाळेतील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या आणखी आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आलं आहे.
या विद्यालयात चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.
Follow Us
Latest Videos
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?

