Amol Mitkari | अजितदादा, बच्चू कडूंना समज द्यावी, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींची मागणी
कोल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एका आघाडीच्या उमेदवार विरोधात जर प्रहार पक्ष बच्चू कडूंचा भारतीय जनता पक्षासोबत जर जात असेल , तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अजित दादा पवार यांनी पालकमंत्री बच्चू कडुंना समाज द्यावी असा टोला लगावला.
अमोल मिटकरी यांनी आज आपल्या मूळ गावी कुटासा येथे आपल्या पत्नी सोबत मतदानाचा हक्क बजावला आहे…यावेळी त्यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांना समज द्यावी असा टोला लगावला आहे… वर आपण एकत्र असताना अकोल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एका आघाडीच्या उमेदवार विरोधात जर प्रहार पक्ष बच्चू कडूंचा भारतीय जनता पक्षासोबत जर जात असेल , तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अजित दादा पवार यांनी पालकमंत्री बच्चू कडुंना समाज द्यावी असा टोला आज जिल्हा परिषद आणि पंचायत समीतीच्या पोटनिवडणुक मतदान वेळी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
Published on: Oct 05, 2021 04:27 PM
Follow Us
Latest Videos
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi

