AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निधी वाटपावरून संजय शिरसाटांचे अजित पवारांवर टीका

निधी वाटपावरून संजय शिरसाटांचे अजित पवारांवर टीका

महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jul 25, 2022 | 8:53 PM
Share

महाविकास आघाडीचे सरकार असताना जो निधी वाटप करण्यात आला त्यामध्ये निश्चित दुजेभाव झाला आहे, त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने हा निधी थांबवला असल्याचे संजय शिरसाठ यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर महाविकास आघाडीने मंजूर केलेली काम थांबवण्याचा धडाका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला असल्याची टीका अजित पवार यांनी केली. त्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी उलट विरोधी पक्षनेते अजित पवारांवर टीका केली आहे. त्यांनी यावेळी अजित पवारांवर टीका करताना म्हणाले की, अजित पवार यांच्यासारख्या माणसांनी तरी अशी बेजबाबदार वक्तव्य करु नयेत कारण ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार असताना जो निधी वाटप करण्यात आला त्यामध्ये निश्चित दुजेभाव झाला आहे, त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने हा निधी थांबवला असल्याचे संजय शिरसाठ यांनी सांगितले.

Published on: Jul 25, 2022 08:53 PM

Follow Us
Maharashtra Weather Update : अखेर प्रतिक्षा संपली, 9 जिल्ह्यांमध्ये मोठा अलर्ट, विजांच्या कडकडाटासह 24 तासात...

Maharashtra Weather Update : अखेर प्रतिक्षा संपली, 9 जिल्ह्यांमध्ये मोठा अलर्ट, विजांच्या कडकडाटासह 24 तासात..

चीनने चोरली अमेरिकेची थेट महत्वाची माहिती, आता लागणार वाट, मोठी खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी...

चीनने चोरली अमेरिकेची थेट महत्वाची माहिती, आता लागणार वाट, मोठी खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी..

IND vs ENG: सामना गमावण्यामागे ‘तो’ एकटा जबाबदार, मॅचनंतर गिल प्रचंड भडकला, सरळ नाव घेतलं आणि झाप झाप झापलं.

IND vs ENG: सामना गमावण्यामागे ‘तो’ एकटा जबाबदार, मॅचनंतर गिल प्रचंड भडकला, सरळ नाव घेतलं आणि झाप झाप झापलं

Petrol-Diesel Rate : पेट्रोलचे रेट वाढले की मिळाला दिलासा ? शुक्रवारची सकाळीच मोठी अपडेट.

Petrol-Diesel Rate : पेट्रोलचे रेट वाढले की मिळाला दिलासा ? शुक्रवारची सकाळीच मोठी अपडेट

रेल्वे, पूल आणि विमानळांवर अमेरिकेचे भीषण हल्ले, वीजपुरवठा खंडित, इराणमध्ये परिस्थिती घातक, थेट...

रेल्वे, पूल आणि विमानळांवर अमेरिकेचे भीषण हल्ले, वीजपुरवठा खंडित, इराणमध्ये परिस्थिती घातक, थेट..

Horoscope Today 17th July 2026 :  अडकलेलं मोठं काम होणार, मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार.. वाचा मेष ते मीनचं भविष्य.

Horoscope Today 17th July 2026 : अडकलेलं मोठं काम होणार, मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार.. वाचा मेष ते मीनचं भविष्य