AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर सेल्फी नाही दिला तर लोकं म्हणतात लै ताटला, अजित पवार यांची टोलेबाजी

जर सेल्फी नाही दिला तर लोकं म्हणतात लै ताटला, अजित पवार यांची टोलेबाजी

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 14, 2021 | 4:30 PM
Share

जर आम्ही 10 वाजता गेलो तर लोकं बाजूला करण्यात वेळ जातो. लोक येतात आणि म्हणतात दादा सेल्फी जर नाही दिला तर लोकं म्हणतात लै ताटला आता उपमुख्यमंत्री झाला म्हणून, त्यापेक्षा पहाटे उठून काम केली तर लोकं नसतात

आम्ही सकाळी लवकर उठून काम करतो.. काही वेळा अधिकाऱ्यांना त्रास होतो.. जर आम्ही 10 वाजता गेलो तर लोकं बाजूला करण्यात वेळ जातो. लोक येतात आणि म्हणतात दादा सेल्फी जर नाही दिला तर लोकं म्हणतात लै ताटला आता उपमुख्यमंत्री झाला म्हणून, त्यापेक्षा पहाटे उठून काम केली तर लोकं नसतात. त्यामुळं कामेही पटापट होत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.   बारामती तालुक्यातील एका पतसंस्थेच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.. त्यावेळी त्यांनी भल्या पहाटे कामांची सुरुवात का करतो याबद्दल सांगत उपस्थितांमध्ये हशा पिकवला..
Follow Us
आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!