Ajit Pawar speech Pune | फिरायला जाऊन फोटो सोशल मीडियावर टाकताय?

अजित पवारांनी पुणे पोलिसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणात अजितदादांनी फिरायला जाऊन सोशल मीडियावर फोटो टाकणाऱ्यांना सल्ला दिला. 

सचिन पाटील

|

Feb 19, 2021 | 6:52 PM

पुणे : पोलीस कारवाईत मिळून आलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत करणे आणि पोलीस पाल्यांना अनुकंपा भरती नियुक्ती पत्र प्रदान करणे हा कार्यक्रम पोलीस रिक्रीएशन हॉलमध्ये झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Pune speech) उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी फिरायला जाऊन सोशल मीडियावर फोटो टाकणाऱ्यांना सल्ला दिला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें