MNS नेते Amey Khopkar यांचं सूचक टि्वट
“कुमार आदित्यजी ठाकरे (Aaditya Thackeray), आम्ही राजसाहेबांचे मनसैनिक…जनतेशी निष्ठा संपलेल्या पक्षाला आम्ही किंमत देत नाही.आणि तुमच्यासारखे भ्रष्टवादी पक्षांबरोबर सत्तेसाठी भाव करत नाही” असं ट्विट अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी केलं आहे. आदित्य ठाकरेंनी परवा संपलेल्या पक्षांवरती मी वक्तव्य करीत नाही असं म्हटलं होतं.
“कुमार आदित्यजी ठाकरे (Aaditya Thackeray), आम्ही राजसाहेबांचे मनसैनिक…जनतेशी निष्ठा संपलेल्या पक्षाला आम्ही किंमत देत नाही.आणि तुमच्यासारखे भ्रष्टवादी पक्षांबरोबर सत्तेसाठी भाव करत नाही” असं ट्विट अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी केलं आहे. आदित्य ठाकरेंनी परवा संपलेल्या पक्षांवरती मी वक्तव्य करीत नाही असं म्हटलं होतं. त्याला अमेय खोपकर यांनी उत्तर दिलं आहे. मला असं वाटतं ज्यांची निष्ठा जनतेशी संपलेली आहे. त्यांनी अशा गोष्टीमध्ये पडू नये, आपलं वय नाही. आत्ता भ्रष्टवादीमध्ये शिवसेना (Shivsena) आली, राष्ट्रवादी आली आणि कॉंग्रेसपण आली. हे काय आम्हाला शिकवतात राजकारण, आणि आमचा पक्ष संपलाय ही का आमच्या टीका करताय. तुम्ही पहिलं स्वत:स्वत:चं धोतर सांभाळा असं टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवरती केली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

