Amol Mitkari : देवेंद्र फडणवीस खुनशी प्रवृत्तीचे, ते कधीच मास लिडर होऊ शकत नाहीत; अमोल मिटकरींचा टोला

एकनाथ शिंदे यांचाही अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला. शिंदे साहेबांना मोदींनी 12 तास भेट दिली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यात खुनशी प्रवृत्ती आहे, ते मास लीडर होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

Amol Mitkari : देवेंद्र फडणवीस खुनशी प्रवृत्तीचे, ते कधीच मास लिडर होऊ शकत नाहीत; अमोल मिटकरींचा टोला
| Updated on: Jul 23, 2022 | 7:30 PM
पुणे : निर्णय आपल्या बाजूने लागणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने येणार, हे सरकार औटघटकेच आहे, पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांना विरोधीपक्ष नेते व्हावे लागेल, मामा तुम्ही पुन्हा मंत्री होणार, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. एकट्या शहाजी पाटलांना 180 कोटींचा निधी दिला आहे, मात्र तरी आरोप केला जातो फक्त राष्ट्रवादीला निधी दिला, असे मिटकरी म्हणाले. सर्व आमदारांना कोट्यवधीचा निधी अजितदादांनी दिला. अजितदादांनी (Ajit Pawar) जर पहाटेची शपथ घेतली नसती तर राष्ट्रपती राजवट उठली नसती, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांचाही त्यांनी समाचार घेतला. शिंदे साहेबांना मोदींनी 12 तास भेट दिली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यात खुनशी प्रवृत्ती आहे, ते मास लीडर होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.